शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या २६ हजार पार; आज विक्रमी ४८६ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:36 PM

मंगळवारी १० दिवसांच्या बालकासह ९ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत २०, १७६ रूग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७५९ झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याने मंगळवारी रुग्णसंख्येचा नवा उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल ४८६ नव्या रुग्णांची भर पडली. तर हिंगोली जिल्हातील १० दिवसाच्या बालकासह सायगाव-अंबाजोगाई येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २६, ४६५ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २०, १७६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७५९ झाली आहे. तर ५,५३० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भगूर-वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष , पदमपुरा येथील ८५ वर्षीय महिला, बालाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ६४ वर्षीय महिला, नंदनवन कॉलनी, भवसिंगपुरा येथील ७० वर्षीय पुरुष, महेशनगरातील ६२ वर्षीय महिला, संजयनगर-बायजीपुरा येथील ४९ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

बालकाच्या मृत्यूने हळहळधवला, औंढा (हिंगोली) येथील १० दिवसाच्या बालकाला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ७ सप्टेंबर रोजी घाटीत रेफर करण्यात आले होते. या शिशुचा कोरोना अहवाल ५ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी दुर्दैवाने या शिशूने अखेरचा श्वास घेतला. बालकाच्या मृत्यूने एकच हळहळ व्यक्त झाली. तसेच सायगाव- आंबेजोगाई येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ग्रामीण भागांतील रूग्णनारळा, पैठण ३, जावळी खुर्द १, बजाजनगर ८, पिशोर, कन्नड १, फुलंब्री १, रांजणगाव ४, अपेक्स हॉस्पीटल परिसर १, टिळकनगर, सिल्लोड १, चिंचवडगाव १, निधोना, फुलंब्री १, बाजारसावंगी १, विटखेडा,देवगाव रंगारी १, रांजणगाव ३, अंबेगाव,गंगापूर १, यशवंत नगर, पैठण १, अंबा, कन्नड १, वडवली १, अन्य २, लासूर स्टेशन १, म्हस्की १, भालगाव १, शेवता पैठण १, अंबा तांडा १, जोगेश्वरी १, असेगाव १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, देवगाव रंगारी,पोखरी १, कमलापूर २, घोडेगाव १, रामपूरवाडी, कन्नड १, निल्लोड, सिल्लोड १, भेंडाळा १, साठे नगर, वाळूज १, लेन नगर, वाळूज १, गणेश चौक, वाळूज १, विजय नगर, वाळूज १, दत्त नगर, वाळूज १, नागापूर, कन्नड १, वानेगाव १, उंडणगाव १, महादेव नगर, पैठण १, वाकोद, कन्नड १, छावणी परिसर २, वडगाव, बजाज नगर ३, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, साई मंदिराजवळ, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, कन्नड १, माळीवाडा, कन्नड १, शरद पवार कॉलनी, कन्नड १, नागद, कन्नड १, शिवनगर, कन्नड २, नांदर, पैठण १, राम नगर,पैठण २, चांगतपुरी, पैठण १, संत नगर, पैठण १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, सिल्लोड १, भराडी सिल्लोड १, अंधारी, सिल्लोड १, पिशोर, कन्नड १, वडनेर, कन्नड १, पेंदापूर, गंगापूर १, मुद्देश वडगाव १, पोखरा, गंगापूर २, शिरसगाव, गंगापूर १, जाधवगल्ली, गंगापूर १, औरंगाबाद २३ गंगापूर १८, कन्नड १०, वैजापूर १३, पैठण २१

 

मनपा हद्दीतील रूग्णअहिंसानगर ३, एन सात सिडको १, देशमुखनगर २, चिकलठाणा २, मिटमिटा ३, सुराणानगर ३, सारा सिद्धी, बीड बायपास १, दशमेशनगर १, खिवंसरा पार्क,उल्कानगरी १, उस्मानपुरा १, चंपा चौक १, विश्वभारती कॉलनी १, मदनी चौक, बायजीपुरा १, सिंधी कॉलनी १, चिकलठाणा १, करमाड पोलिस स्टेशन परिसर १, कृष्णा गल्ली, बेगमपुरा १, उल्कानगरी ३, हर्सुल १, टिळकनगर १, बीड बायपास रोड, देवळाई १, पन्नालाल नगर १, जटवाडा रोड १, पद्मपुरा ४, ठाकरे नगर १, समर्थ नगर १, जय भवानी नगर १, साई नगर ४, आशीर्वाद कॉलनी १, अन्य १, सिंधी कॉलनी ३, एन चार सिडको ४, शहानूरवाडी १, सराफा बाजार ३, शिवाजी कॉलनी १, खिंवसरा पार्क १, तनवाणी नगर १, सिडको, एन आठ २, सिंधी पार्क, जटवाडा रोड १, मुकुंदवाडी २, रेल्वे स्टेशन परिसर १, संभाजी कॉलनी १, करमाड १, आशीर्वाद हॉस्पीटल परिसर, चिकलठाणा १, भारतमाता नगर, एन बारा १, जटवाडा ३, मयूर पार्क १, टीव्ही सेंटर, शिवनेरी कॉलनी १, पिसादेवी रोड २, एन नऊ सिडको १, बीड बायपास २, एन तेरा १, विष्णू नगर, जवाहर कॉलनी ३, वेदांतनगर १, जालान नगर १, सूतगिरणी रोड १, लक्ष्मी नगर, गारखेडा ४, आंबेडकर नगर, एन सात सिडको १, घाटी परिसर १, त्रिवेणी नगर १, टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी १, गजानन नगर १, चौंडेश्वरी सिटी १, गजानन कॉलनी १, एन चार सिडको १, इटखेडा २, कांचनवाडी १, आनंद विहार, पैठण रोड १, चाटे शाळेजवळ, ज्ञानदीप नगर ६, एन चार न्यू गणेश नगर २, रामचंद्र हॉलच्यामागे, बीड बायपास ४, तिरूमला हिलजवळ, सातारा परिसर १, कासलीवाल मार्वल, बीडबायपास २, सुराणा कॉम्प्लेक्स, औरंगपुरा १, सातारा परिसर १, राम नगर १, बजाज नगर, देवगिरी कॉलनी १, गारखेडा परिसर २, दिवाण देवडी १, बीडबायपास संग्राम नगर १, संजय सो., पीर बाजार १, भावसिंगपुरा १, कुँवरफल्ली १, राज नगर,जटवाडा 1, एन दोन सिडको १, एन पाच सिडको १, भानुदास नगर २, बालाजी नगर १, एन एक सिडको २, मिल कॉर्नर १, हर्सुल टी पॉइंट १

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्णप्रतापनगर १, एन नऊ सिडको १, अभूषण पार्क, बीड बायपास ३, बन्सीलालनगर १, लासूर स्टेशन १, पाटोदा २, एन अकरा, टीव्ही सेंटर २, पडेगाव १, कन्नड ४, जाधववाडी २, नायगाव फाटा १, होनाजी नगर २, एन अकरा, नवनाथ नगर १, रांजणगाव २, सिडको महानगर ६, गजानन कॉलनी २, कुंभेफळ ४, केंब्रिज चौक १, मिल कॉर्नर १, चिकलठाणा ४, संजय नगर १, उंडणगाव, सिल्लोड १, ठाकरे नगर १, शिवाजी नगर १, कांचनवाडी २, पैठण रोड ३, भावसिंगपुरा २, मुकुंदवाडी १, एसआरपीएफ सातारा परिसर २, बीड बायपास १, मयूर पार्क १, इटखेडा १, क्रांती चौक २, वाळूज १, रांजणगाव ४, बजाज नगर २, साऊथसिटी ४, पिसादेवी १, जवाहर कॉलनी १, वडगाव २, पोलिस कॉलनी २, एन आठ सिडको २, रामेश्वर नगर १, हर्सुल २, एन अकरा सिडको १, सिल्लोड १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद