शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

औरंगाबादच्या व्यापाऱ्याला दहा लाख रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:38 AM

पुणे येथील एका कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून पुण्यातील तीन जणांनी औरंगाबादेतील एका जणाला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्र्रकरणी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुणे येथील एका कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून पुण्यातील तीन जणांनी औरंगाबादेतील एका जणाला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्र्रकरणी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.वसीम शेख, उजेर शेख आणि लियाकत खान (सर्व रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, आरोपींची लिमरा प्रॉपर्टीज नावाची फर्म आहे. मोतीवालानगर येथील रिजवान खान साजीद खान यांची आणि आरोपीची भेट झाली होती.त्यावेळी त्यांच्यात एक आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार आरोपींनी अत्यंत प्रामाणिकपणे केल्याने तक्रारदार यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून लिमरा फर्ममध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. विशिष्ट मुदतीत रक्कम परत करण्याची ग्वाही आरोपींनी त्यांना दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून आरोपींच्या फर्ममध्ये दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्यासोबतचा संपर्क तोडला.एवढेच नव्हे तर त्यांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी विश्वासघात केल्याचे समजताच रिजवान खान यांनी सिडको ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. बी. ठुबे तपास करीत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस