शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

उद्योग-शिक्षण सहकार्याच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ ची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:48 AM

उद्योग-शिक्षण सहकार्याच्या या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची देशाला गरज असल्याचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील उद्योगात कार्यरत संघटना आणि अभियांत्रिकी महाविद्यालये एकत्र येऊन ‘इंडस्ट्रीअकॅडेमिया एन्गेजमेंट समीट’ सारखे गुणवत्ता शोधणारे आणि संधी देणारे उपक्रम राबवतात, हे कौतुकास्पद आहे. उद्योग-शिक्षण सहकार्याच्या या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची देशाला गरज असल्याचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.छत्रपती राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात मसिआ, जीआयझेड, मिनिस्ट्री आॅफ एमएसएमई आणि सीएसएमएसएसतर्फे इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समीट-२०१८ चे आयोजन केले होते. यात शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने (बाटू) राज्यातील एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला संलग्न होण्यासाठी आग्रह केला नाही. तरीही राज्यातील ७२ महाविद्यालयांनी संलग्नता स्वत:हून घेतली आहे. यात औरंगाबादेतील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठाने परीक्षा पद्धती, मूल्यमापन आणि प्रत्यक्षिकांवर अधिक भर दिला आहे. या विद्यापीठातून निव्वळ कागदावर उत्कृष्ट असलेले अभियंते निर्माण करायचे नाहीत, तर प्रत्यक्षात कार्य करणारे अभियंते निर्माण केले जात असल्याचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी सांगितले. या प्रकारचे अभियंते निर्माण करण्यासाठी शिक्षकांना तास संपल्यानंतर काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.