शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:04 AM

क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित विभागीय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.

औरंगाबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित विभागीय सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.१४ वर्षांखालील मुले (टाइम ट्रायल) : १. कुणाल लखवाल (गुरुदेव संमतभद्र विद्यालय, वेरूळ), २. साई अंबे (चाटे स्कूल), ३. भारत सोनवणे (औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल). मास्टर स्टार्ट : १. अवधूत उकिर्डे (महाराष्ट्र पब्लिक स्कूल), २. नकुल पालकर (स.भु., औरंगाबाद), ३. अभिजित लखवाल (गुरुदेव संमतभद्र विद्यालय, वेरूळ).१४ वर्षांखालील मुली (टाइम ट्रायल) : १. साक्षी जाधव, २. योगिता मुळे (गुरुदेव संमतभद्र वि., वेरूळ), ३. फातिमा शेख (मोईन उल उलूम), मास्टार स्टार्ट : १. दानिया सोहेल, २. सानिया खान, ३. सईदा कादरी (मोईन उल उलूम).१७ वर्षांखालील मुले (मास्टार स्टार्ट) : १. सूरज जाधव (स.भु. हायस्कूल), २. अतिष मोरे (ज्ञानेश विद्यामंदिर, औरंगाबाद), ३. हर्षल राऊत (देवगिरी ग्लोबल हायस्कूल, औरंगाबाद). टाइम ट्रायल : १. अमोल जंगले (गुरू समंतभद्र विद्यालय, वेरूळ), २. अनिष शुक्ला (बी.एस.जी.एम.), ३. ओम गाडेकर (एस.बी.ओ.ए.).मुली (टाइम ट्रायल) : १. पूजा अंबे (चाटे स्कूल), २. ऋतुजा पाठक (शारदा कन्या वि.), ३. खुतेज समरीन (मोईन उल उलूम). मास्टर स्टार्ट : १. निकिता जंगाळे, २. करिना चव्हाण (गुरुदेव संमत भद्र वि., वेरूळ), ३. सविता जाधव (मोईन उल उलूम).१९ वर्षांखालील मुले (टाइम ट्रायल) : १. श्रेयस निरवळ (जालना), २. अनिकेत पेरकर (स्प्रिंगडेल महा.), ३. प्रणव जोशी (देवगिरी महा.). मास्टर स्टार्ट : १. अमोल लखनवाल (घृष्णेश्वर महा.), २. सतीश मोरे (मेहेरसिंग नाईक), ३. संतोष गिरी (एस.एन.डी. महा.).मुली (टाइम ट्रायल) : १. श्राव्या यादव, २. सरिता सरदार (स्प्रिंगडेल महा.), ३. अश्विनी शिंदे. मास्टर स्टार्ट : १. नंदिनी पवार, २. आम्रपाली बागूल, ३. प्रियंका राऊत.या स्पर्धेतील विजेते सांगली येथील राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय व्यवहारे, चरणजितसिंग संघा, अजय गाडेकर, शशिकांत सोनवणे, सचिंद्र शुक्ला, विजय सरोदे, उत्तम चव्हाण, भाऊसाहेब मोरे, जगदीश संघा, ऋषिकेश पटकुळे, यादव पेरकर, भिकन अंबे, युवराज राठाड, संतोष अवचार, दिनेश जायभाये, गोकुळ तांदळे यांनी काम पाहिले.