शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

औरंगाबादमध्ये पोलीस उपायुक्तावर दाखल झाला बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 7:15 AM

तरुणीचे फसवणुकीने लैंगिक शोषण

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचे पोलीस उपायुक्ताने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिला जिवे मारण्याची धमकीही दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. पीडित मुलीने आयुक्तालयाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अधिकाºयाविरोधात तक्रार केली होती.पीडित मुलगी सुशिक्षित बेरोजगार आहे. स्पर्धा परीक्षेची ती तयारी करीत आहे. फेब्रुवारीत उपायुक्त श्रीरामे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. तिला घरी बोलावून पोलीस कर्मचारी म्हणून नोकरी देतो, असे आमिष दाखवून चार ते पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर ते तरुणीला भेटण्यास टाळाटाळ करू लागले. श्रीरामे यांनी फसवणूक केल्याच लक्षात येताच तिने तक्रार देईन, असे सांगितले. श्रीरामे यांनी ८ जून रोजी तिला पुन्हा घरी बोलावून शिवीगाळ करून मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांवर होणाºया अत्याचाराची प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची ही औरंगाबादची पहिलीच घटना नाही. २००५ मध्ये तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकाचा समावेश असलेले अत्याचाराचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर २०१२ मध्ये तत्कालीन सहायक पोलीस आयुक्तांविरोधात एका महिला पोलिसाने लैंगिक छळाची तक्रार केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात अधिकाºयाची न्यायालय आणि खातेनिहाय चौकशीतून मुक्तता झाली.