शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:47 AM

बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देयजमान बीडने मिळवले उपविजेतेपद : नाशिक संघ तिसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद : बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.स्पर्धेचा निकाल : ४ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन मुले) : १. दानिश अमीर, ४ वर्षांखालील मुली : (कॉड) : १. धनश्री बडगुजर, २. कनिका लोधा. ६ वर्षांखालील (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. आर्यन जैन, ६ वर्षांखालील फॅन्सी इनलाईन मुले : १. लेख तिवारी, २. अलियान हुसेन, ३. अक्षत ताठे, ३. संग्राम गोटे. ६ वर्षांखालील (बिगनर) : १. अर्जुन राठोड, २. पार्थ शर्मा, ३. राजरत्न कांबळे. ४ ते ६ (कॉड मुले) : १. अर्णव गिरी, २. ओमकार जवळ, ३. आयुष पांडुळे. ८ वर्षांखालील (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. साईरिनेश नटराजन. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन मुले) : १. सम्राट कांबळे, २. ओम उगले. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन - मुली) : १. मानवी साबळे, २. एम. टेंभुर्णे. ८ वर्षांखालील (बिगनर-मुले) : १. आनंद सोनी, २. प्रतीक वाघमारे, ३. सार्थक झा. ८ वर्षांखालील (कॉड-मुले) : १. दर्शन निकम, २. अथर्व बाविस्कर, ३. अमित सानप. ६ ते ८ वर्षांखालील (कॉड मुली) : १. हर्षदा निकम. ८ ते १0 (प्रोफेशनल इनलाईन-मुले) : १. अथर्व कुलकर्णी, २. सोहम पाटील, ३. सार्थ मुळे. ८ ते १0 (फॅन्सी इनलाईन मुले) : १. आयुष आडे, २. यदुवीर भोसले, ३. राजवर्धन धुमाळे, ३. साहील शेळके. १0 वर्षांखालील (कॉड -मुली) : १. आचल लोढा, २. रश्मी गरुड. ८ ते १0 (फॅन्सी इनलाईन-मुली) : १. अनिष्का पवार. ८ ते १0 (कॉड-मुले) : १. रितेश घोलप, २. विजय अंबाडे, ३. ज्ञानेश्वर केदार. १0 ते १२ (प्रोफेशनल इनलाईन -मुले) : १. प्रथमेश राठोड, २. दीप्तेश नरवाडे, ३. वेद तिवारी. १0 ते १२ (कॉड मुले) : १. अरिहंत गांधी, २. सार्थक बनसोडे, ३. ओमकार भंडारी.१0 ते १२ (फॅन्सी-इनलाईन मुली) : १. ज्ञानेश्वरी पवार. १0 ते १२ (कॉड मुली) : १. जान्हवी ढाकणे, २. कोमल खिंवसरा. १२ ते १४ (प्रोफेशनल इनलाईन-मुले) : १. साई अंबे, २. अनुज मेवाडा, ३. आयुष श्रीवास्तव. १२ ते १४ (फॅन्सी इनलाईन मुले) : १. देव भाले. १२ ते १४ (कॉड-मुले) : १. नेहलसिंग, २. ओमसिंग परदेशी. १२ ते १४ (कॉड मुली) : १. रेणुका परदेशी. खुला गट (प्रोफेशनल इनलाईन मुले) : १. अभिजित सरवदे. खुला गट (कॉड-मुले) : १. दर्शन निकम.तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन सुभाष जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव भिकन अंबे, कोषाध्यक्ष नितीन काठोदे, बीड जिल्हा संघटनेचे सचिव रामदास गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून वैभव गिरी, राधिका आंबे, सूर्यकांत घोलप, विनोद दादेवाड, नितीन खैरनार, विशाल खैरनार, विशाल गिरी यांनी भूमिका पार पाडली.