शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भगवान साखळे यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार

By संतोष हिरेमठ | Updated: October 11, 2022 19:39 IST

कुलसचिवपदाचा जयश्री सूर्यवंशींनी दिला तडकाफडकी राजीनामा

औरंगाबाद : डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी डाॅ. भगवान साखळे यांच्याकडे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले कुलसचिव पदाचा अतिरिक्त पदभार दिला. डॉ. साखळे यांनी कुलसचिवपदाचा कार्यभार स्विकारला आहे. 

डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांची कुलसचिवपदी नियुक्ती झाल्यापासून ही नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. रिपाइंचे नागराज गायकवाड यांनी त्यांच्या प्रथम नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. तसेच हे प्रकरण पुढे न्यायप्रविष्ट झाले. दरम्यान, सोमवारी  सायंकाळी कुलसचिवपदाचा जयश्री सूर्यवंशी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. कुलगुरु डाॅ. प्रमोद येवले यांनी तात्काळ राजीनामा स्वीकारत स्विकारत त्यांना कार्यमुक्त केले. 

डाॅ. साखळेंनी पदभार स्विकारलाफुड टेक्नाॅलाॅजी विभागातील प्राध्यापक तथा गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डाॅ. भगवान साखळे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत कुलसचिवपदाचा अतिरिक्त पदभार कुलगुरुंनी सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद