शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली

By सुमित डोळे | Published: June 23, 2023 4:04 PM

पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना महिला राहिली गर्भवती

छत्रपती संभाजीनगर : पैठणच्या एका महिलेने अडीच महिन्यांचे बाळ शहरातील एका अनाथालयाला दिलेेले बाळ अनाथालय चालकाने पाच लाख रुपयांमध्ये विक्रीस काढल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. बुधवारी मुलाची आईच स्वत: जवाहरनगर पोलिस ठाण्यात हजर राहिली. पित्याच्या निधनानंतरच त्याचा जन्म झाला होता. लोणी येथे २ एप्रिल रोजी जन्म झाल्यानंतर मी ते अनाथालयास दिले, अशी कबुली तिने पोलिसांसमोर दिली.

शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमाचा संचालक दिलीप श्रीहरी राऊत व त्याची पत्नी सविता यांनी पाच लाखांमध्ये एका व्यावसायिकाला बाळ विकायला काढले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे आलेल्या बाळाला त्याने थेट विकायला काढले होते. भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मंगळवारी सकाळी याची माहिती मिळाली होती. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांच्या मदतीने उपनिरीक्षक अनिता फसाटे, ज्योती गात यांनी छापा टाकला असता, त्यांना बाळ आढळून आले. शिवाय, बाळ विकत घ्यायला आलेले दाम्पत्य देखील तेथे होते. त्यांनी देखील दहा हजार रुपये ॲडव्हान्स देऊन पाच लाखांमध्ये ती विक्रीचा व्यवहार करणार होते, अशी कबुली दिली.

दोन तास जबाब, आई असल्याचे पुरावेसदर बाळाची आई बुधवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिने केंद्रे, चंदन यांना सर्व खरे सांगत कबुली दिली. पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना ती गर्भवती असल्याने शिर्डीला गेली. लोणी येथील रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिने त्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्याशिवाय, महिला व बालविकास विभाग, समाजकल्याण विभागाला पत्रव्यवहार करून अनाथालयाची माहिती मागवणार असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद