शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

बड्डे आहे भावाचा! 'भाऊ-दादां'ना नडली बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी

By सुमित डोळे | Published: July 29, 2023 12:06 PM

बॅनरवर हातात बंदूक घेतल्याचे छायाचित्र पाहून अनेकांना धक्काच बसला.

छत्रपती संभाजीनगर : बंदुकीच्या छायाचित्रासह भाऊ दादांनी वाढदिवसासाठी भर चौकात बॅनरबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवाहरनगर पोलिसांनी यात बॅनर काढून स्वयंघोषित भाऊ संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, फुलंब्री ) आणि माया उर्फ प्रशांत सासवडे ( रा. विजयचौक, गारखेडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

शुक्रवारी सकाळीच गजानन महाराज चौकात असेच एका स्वयंघोषित भाऊ, दादांचे बॅनर उभे राहिले. या बॅनरवर शिंदेसेनेच्या दोन नेत्यांची छायाचित्र लावून खाली मायाभाई वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा मजकूर लिहिला. संतोष यात शुभेच्छुक होता. परंतु यावर हातात बंदूक घेतल्याचे छायाचित्र पाहून अनेकांना धक्काच बसला. भर चौकातील या बॅनरबाजीची माहिती मिळताच जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी अधिकाऱ्यांना पाठवले. त्यानंतर बॅनर काढून संतोष व प्रशांतवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद