शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणारे भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 3:23 PM

योजनेसाठी महापालिकेला द्यावी लागणारी रक्कम राज्य शासनाने द्यावी

ठळक मुद्देकार्यक्रम स्थळी पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद : नवीन जलवाहिनीसाठी महापालिका देणार असलेल्या निधीसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. सर्वांना सिडको पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला आहे. 

महापालिकेला नवीन जलवाहिनीसाठी ६३१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम राज्य शासनाने भरावी यासाठी मागच्या सरकारच्या काळात प्रयत्न करण्यात आले. मात्र यावर निर्णय न घेता योजनेचे उद्धाघाटन करण्यात येत आहे. यामुळे ही रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. ही रक्कम राज्य शासनाने द्यावी या मागणीचे निवेदन देण्यास भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे, कुणाल मराठे, शिवाजी लांडगे, राजा वानखडे, मनीषा  भन्साळी , पुष्पा सोनावणे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी जात होते. पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोण्या आधीच ताब्यात घेतले. यानंतर सर्वांना सिडको पोलीस स्थानकात आणण्यात आले. यावेळी संयज केणेकर यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. सर्वांनी सिडको पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या देत राज्य शासनाचा निषेध केला. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद