शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बाजार समितीच्या सभेत गदारोळ; अहवाल पुस्तिकेवर नेत्यांचे फोटो नसल्याने भाजपाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 7:44 PM

जुन्या कामांचा रि-ऑडिटचा वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव

ठळक मुद्दे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ

औरंगाबाद : वार्षिक अहवाल पुस्तिकेत प्रोटोकाॅलप्रमाणे भाजपा नेते आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्र्यांचे फोटो नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपाचे पदाधिकारी तथा बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. 

बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष होते. माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, रामूकाका शेळके, सर्जेराव पाटील, अशोक पवार, माजी सभापती राधाकिशन पठाडे, माजी संचालक रामबाबा शेळके आदींची उपस्थिती होती. सुरुवातीलाच रामबाबा शेळके यांनी अहवाल पुस्तिकेत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे यांचे फोटो नसल्याचे कारण विचारले. तेव्हा सचिव विजय शिरसाठ यांनी संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आणि ज्यांचे फोटो दिले त्यांची छपाई केल्याचे उत्तर दिले. 

विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल

शासकीय प्रोटोकाॅल माहिती नाहीसभेत जगन्नाथ काळे म्हणाले, नवीन संचालक मंडळ असल्याने शासकीय प्रोटोकाॅल काय असतो, हे माहिती नाही. सचिवांनी ते दाखवून दिले पाहिजे होते. यापुढे शासकीय प्रोटोकाॅल पाळण्याची ग्वाही देतो. या उत्तरावर समाधान न झाल्याने जोरदार घोषणाबाजी करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला. दरम्यान, भ्रष्टाचार उघडा पडू नये, यासाठी सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतरही सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये यापूर्वी झालेल्या कामांचे रि-ऑडिट करण्याचा ठराव घेण्यात आला, अशी माहिती सभेनंतर जगन्नाथ काळे यांनी दिली.

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद