शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

भाजपाचे नगरसेवक सहलीवर

By admin | Published: May 20, 2017 12:40 AM

लातूर : महापौर, उपमहापौर पदाची निवड २२ मे रोजी होणार असून, काठावर बहुमत असलेल्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : महापौर, उपमहापौर पदाची निवड २२ मे रोजी होणार असून, काठावर बहुमत असलेल्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे. काँग्रेसने महापौर पदाच्या निवडीसाठी तगडा उमेदवार उभा केला आहे. परिणामी, या निवडीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांना सहलीवर पाठवून ही खबरदारी घेतली आहे. लातूर मनपात भारतीय जनता पार्टीचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत, तर काँग्रेस पक्षाचे ३३ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक आहे. भाजपाने महापौर व उपमहापौर पदासाठी चौघा जणांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पदांसाठी ऐनवेळी तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आहे. पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये तसेच घोडेबाजार झाला तर त्याला आपले नगरसेवक बळी पडू नयेत, ही सर्व खबरदारी भाजप पक्षनेतृत्वाने घेतली आहे. उमेदवारी अर्जावरून तसेच सहलीवरून हे स्पष्ट जाणवत आहे. मुंबई-मीरा भार्इंदर येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रात या नगरसेवकांना २० ते २१ मे पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका ट्रॅव्हल्सद्वारे भाजपाचे सर्व नगरसेवक शुक्रवारी सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत.