शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

मंठा बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:24 AM

मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला धक्का देत वर्चस्व राखले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी संदीप भुजंगराव गोरे, तर उपसभापतीपदी राजेश नायबराव मोरे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला धक्का देत बाजार समितीवर वर्चस्व राखले आहे.मंठा बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांच्या उपस्थितीत दुपारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात १३ विरूद्ध ५ अशा मताधिक्क्याने सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली.भाजपाकडून सभापती पदासाठी संदीप गोरे तर शिवसेनेकडून निलावती मोरे यांनी तर उपसभापती पदासाठी भाजपाकडून राजेश मोरे, शिवसेनेकडून प्रल्हाद बोराडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी दोन्ही पदांसाठी हात वर करून मतदान करण्यात आले.यावेळी भाजपा १३ तर शिवसेनेला ५ असे मतदान झाले. यावेळी भुजंगराव गोरे, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, शिवाजी खंदारे, अंकुश कदम, गणेश खवणे, प्रदीप बोराडे, संभाजी खंदारे, उद्धव गोंडगे, बाबूराव शहाणे, कैलास बोराडे, नरसिंग राठोड, निवास देशमुख, विठ्ठल काळे, सतीष निर्वळ, मुस्तफा पठाण, अंकुश कदम, नारायण काकडे, विलास घोडे, माऊली वायाळ, कल्याण खरात आदींची उपस्थिती होती.