शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:36 IST

अंतिम 27व्या फेरीनंतर आमदार प्रशांत बंब 5909 मतांनी विजयी झाले.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रशांत बंब विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या सतीच चव्हाण यांचे आव्हान होते. बंब आणि चव्हा यांच्यात सुरुवातीपासून अतिशय अटीतटीची लढत सुरू होती. कधी बंब पुढे जात होते, तर कधी चव्हाण पुढे जात होते. विशेष म्हणजे, सतीश चव्हाण यांना जरांगे फॅक्टरचा फायदा होईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती. 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका मराठवाड्यातील भाजपच्या उमेदवारांना बसणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मराठवाडा सोडा, संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जरांगे फॅक्टरचा परिणाण जाणवला नाही. राज्यभरात महायुतीने 225+ जागांवर आघाडी घेतली असून, भाजप 130+, शिंदेसेना 55+ आणि अजित पवार गट 39+ जागांवर आघाडीवर आहे. यातील बहुतांश जागांचे निकालही हाती आले आहेत.

गंगापूर मतदारसंघात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अंतिम 27व्या फेरीत 5909  मतांनी पराभव केला आहे. हा विजय प्रशांत बंब यांच्यासाठी फार महत्वाचा होता. कारण, मतदानापूर्वी जरांगे फॅक्टरमुळे त्यांचा पराभव होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता त्यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेत सलग चौथा विजय मिळवला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकPrashant Bambप्रशांत बंबBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस