शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

एस.टी.चा ब्रेक फेल; अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:54 AM

प्रवासी घेऊन बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ़रिक्षाचालकांसह तीन जण जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रवासी घेऊन बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ़रिक्षाचालकांसह तीन जण जखमी झाले. ही भीषण दुर्घटना सोमवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकात घडली.संजय म्हसूजी जाधव (४०, रा. बेगमपुरा) आणि बालाजी गणपत ढंगारे (४०, रा. सनी सेंटर, पळशी रोड) अशी मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. संजय दशरथ शिरसाट (४0, रा. जय भवानीनगर, रेवणनाथ भागिनाथ नरवडे (३२, रा. चिकलठाणा), नगमा उमी हाजी (२0, रा. टाऊनहॉल) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.बसचे ब्रेक निकामीचहा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाल्याचे बोलले जात होते. यावेळी बसमध्ये अडकलेली रिक्षा काढण्यासाठी पोलिसांनी खाजगी बसचा चालक दत्ता नागरे यांची मदत घेतली. यावेळी त्यांनी बस मागे-पुढे घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बसला ब्रेकच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ही बाब पोलिसांना ठामपणे सांगितली.