शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बीडमधील १४ घरांवर फिरणार बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:09 AM

बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनजवळील तब्बल १४ घरांवर ुुबुधवारी बुलडोझर फिरविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनजवळील तब्बल १४ घरांवर ुुबुधवारी बुलडोझर फिरविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ही मोहीम हाती घेण्यात येणार असून यासाठी पालिकेने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.राष्ट्रवादी भवनच्या बाजूच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमणे करून रस्त्यावरच घरे बांधली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अनेक दिवस हे प्रकरण न्यायालयात चालले. आता उच्च न्यायालयानेच हे अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने नगर पालिकेने तयारी केली असून जेसीबी, ट्रॅक्टर व इतर बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस बंदोबस्तही मागविला असून तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले आहे. अनेक वर्षानंतर मोठी कारवाई होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.