शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

घर फोडून दागिने,रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:36 AM

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घर फोडून घरातील दागिने व रोकड एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. परिसरातील इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घर फोडून घरातील दागिने व रोकड एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. परिसरातील इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पांगरा शिंदे येथील शंकर मनोहर शिंदे यांचे चोरट्यांनी घर फोडून डब्यातील २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची नगदरी ९ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. चोरट्यांनी घरातील वस्तूंची नासधुस करून घरातील वस्तू गावालगत शेतामध्ये फेकून दिल्या. याप्रकरणी शंकर शिंदे यांच्या घरातील एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सदर घटना २७ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून शनिवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली.गावातील गोविंद शिंदे यांच्या घरातील कपाट फोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसून इतर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचा ग्रामस्थांनी सांगितले आहे. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार प्रशांत भुसे, पोलीस कर्मचारी गजानन भोपे यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.