शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

सिल्लोडमध्ये घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

By admin | Published: November 14, 2015 12:38 AM

सिल्लोड : शहरात दिवाळीला बाहेरगावी गेलेल्या दोन जणांच्या घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने

सिल्लोड : शहरात दिवाळीला बाहेरगावी गेलेल्या दोन जणांच्या घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने टीव्ही असा जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चरणसिंग प्रेमसिंग बारवाल, वय ३५ वर्ष,े रा.आव्हाना, ह.मु. शिवाजीनगर, आंबेडकर चौक सिल्लोड हे गुरुवारी दुपारी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील टीव्ही, सेटटॉप बॉक्स, सोन्या-चांदीचे दागिने असा ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच प्रमाणे सिल्लोड शहरातील त्यांच्या शेजारी राहणाारे नीलेश गणेश लोखंडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ४० हजार रुपये रोख पळविले. दोघांचा मिळून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे करीत आहेत.