शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत

By admin | Published: May 24, 2016 12:12 AM

औरंगाबाद : एस. टी. साठी दिवस-रात्र एक करून काम करणाऱ्या वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत जमा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : एस. टी. साठी दिवस-रात्र एक करून काम करणाऱ्या वाहकांचे हक्काचे पैसे ‘एसटी’च्या तिजोरीत जमा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिकालिक भत्ता, किलोमीटर कमी टाकले जात आहेत. कामाचा मोबदला कमी मिळत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून होत आहे.नियमितपणे काम करूनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यावर जाऊन आल्यानंतर संबंधित मार्गाचे कि. मी. अंतर हे कमी टाकण्याचा प्रकार होत आहे. शिवाय विविध मार्गांवर कर्तव्य केल्यानंतर ओव्हरटाईमदेखील कमी अधिक प्रमाणात टाकण्यात येत आहे.या प्रकारासंदर्भात वाहकाकडून तक्रार करण्यात आली आहे. चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली. कर्मचाऱ्यास योग्य मोबदला देण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून होत आहे; परंतु एखाद्या कर्मचाऱ्यास मोबदला दिला तर इतर सर्व कर्मचाऱ्यांना फरक द्यावा लागणार आहे, त्यामुळेच अधिकारी घूमजाव करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.