शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
2
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांनी दिले सूचक संकेत
3
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
4
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
5
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
6
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
7
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
8
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली
9
Stock Market Today: आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण
10
पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच...
11
"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?
13
"…हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड", आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
14
“विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...
15
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?
16
हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा
17
घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा
18
IND vs NZ 1st Test Day 1: पावसामुळे पहिला दिवस गेला वाया; कसर भरून काढण्यासाठी असा ठरलाय दुसऱ्या दिवसाचा प्लान
19
ओमर अब्दुल्लांचे मोठी राजकीय खेळी; जम्मूतील हिंदू आमदाराला बनवले उपमुख्यमंत्री
20
"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी

दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकर

By admin | Published: August 27, 2014 1:32 AM

बीड : कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी म्हणून एक काळ गाजविलेल्या सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी बीडकरांची धावती भेट घेतली़ या भेटीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या प्रेमाचा सुखद अनुभव आला़

दोन मिनिटांच्या भेटीने भारावले केंद्रेकरबीड : कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी म्हणून एक काळ गाजविलेल्या सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी बीडकरांची धावती भेट घेतली़ या भेटीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या प्रेमाचा सुखद अनुभव आला़ केंद्रेकर मागील महिन्यापासून कर्नाटक येथे होते़ तेथील पोटनिवडणुकांमध्ये त्यांना निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने नेमले होते़ कर्नाटकातून ते तुळजापूरमार्र्गे मंगळवारी सपत्नीक औरंगाबादला जात होते़ दुपारी सव्वादोन वाजता त्यांची गाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ थांबली़ केंद्रेकर खाली उतरले अन् त्यांना पाहताच वाहतूक पोलिसाने त्यांना ‘सॅल्यूट’ केला़ ‘कसा आहेस?’ अशा शब्दांत केंद्रेकरांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली़ त्यांना पाहून पादचारी, दुचाकीस्वार यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला़ त्यांनी विचारपूस करत हस्तांदोलन केले़ काहींनी ‘साहेब, चला चहा घेऊ़़़’ असा आग्रह केला़ सर्वसामान्यांची आपुलकी पाहून केंद्रेकर भारावले़ दोन मिनिटांमध्येच गर्दी झाली़ वाहतूक कोंडी होऊ लागताच ते गाडीत बसले अन् निरोप घेतला़ (प्रतिनिधी)