शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सभापती तांबे यांचा राजीनामा ?

By admin | Published: March 20, 2016 2:13 AM

औरंगाबाद : सभापती विनोद तांबे यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या निष्क्रियतेला कंटाळून सभापतीपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींसह मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांकडे दिला आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती विनोद तांबे यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या निष्क्रियतेला कंटाळून सभापतीपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींसह मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांकडे दिला आहे. यासंदर्भात शनिवारी दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चा ऐकायला मिळाली. विनोद तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण ते ‘नॉट रिचेबल’ होते. शनिवारी स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीची बैठक होती. या दोन्ही बैठकांना विनोद तांबे गैरहजर राहिले. ते २२ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेलाही उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तांबे यांचा रोष अध्यक्ष महाजन यांच्या कार्यपद्धतीवर आहे. अध्यक्षांनी मागील सव्वा वर्षाच्या कार्यकाळात एकही ठोस काम केलेले नाही. त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. तांबे यांच्यासह अन्य सभापती व अध्यक्षांकडे मोठ्या आशेने ग्रामीण भागातून नागरिक येतात; पण एकाचेही काम अध्यक्ष करू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, अशा परिस्थितीत (पान २ वर)