शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:01 AM

लातूरची फेरी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेल्या जात पडताळणी विभागात सदस्य व सदस्य सचिव वगळता अध्यक्षपदच रिक्त असल्याने सुरुवातीपासूनच प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदर आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव निकाली निघण्यास अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लातूरची फेरी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेल्या जात पडताळणी विभागात सदस्य व सदस्य सचिव वगळता अध्यक्षपदच रिक्त असल्याने सुरुवातीपासूनच प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदर आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव निकाली निघण्यास अडचणी येत आहेत.पूर्वी जातपडताळणीसाठी लातूर ेयेथे पायपीट करावी लागत होती. यात पहिल्या फेरीत प्रस्ताव निकाली निघेलच, याची शाश्वती नसायची. त्यामुळे ही पायपीट थांबविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीच जातपडताळणी विभाग सुरु केला आहे. मात्र महत्त्वाचे असलेले अध्यक्षपदच रिक्त असल्याने प्रस्ताव दाखल केलेल्यांना येथेही खेटे घेतल्याशिवाय पर्याय नाही. येथे सदस्य भरत केंद्रे आणि सदस्य सचिव म्हणून छाया कुलाल हे दोन पदे भरलेली आहेत. मात्र अध्यक्षासाठी दर वर्षी प्रभारीवरच भिस्त आहे.परिणामी, प्रस्ताव त्रुटीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. आॅगस्टमध्ये अहमदनगर येथील जातपडताळणीचे अध्यक्ष प्रकाश वायचाळ हे यांच्या उपस्थितीत ५५० प्रस्ताव निकाली काढल्याचे सदस्य भरत केंद्रे यांनी सांगितले. तर जुलैअखेर १२६७ तर आॅगस्ट मध्ये ७४३ प्रस्ताव प्रलंबित होते. पूर्वी हिंगोली येथे कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्याकडे पदभार दिल्याने ते ५ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी येणार आहेत. मात्र सुनावणीत नेमकी कोणती प्रकरणे मांडण्यात येणार आहे. यावर सद्यातरी चर्चा झालेली नाही. मात्र क्लिष्ट असणारी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जाणार असल्याचे केंद्रे म्हणाले.