- धनंजय कुलकर्णीछत्रपती संभाजीनगर - सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमात आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांनी कमी केला असून, विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडमध्येही बदल केला आहे. ऑप्शनल विषय म्हणून संविधान विषयाचा समावेश केला आहे. याची अंमलबजावणी १ जुलै अर्थात 'चार्टर्ड अकाउंटंट डे'चे औचित्य साधून होत आहे.
देशभरातील सीए ३,७८,०००आर्टिकलशिपनंत सहा महिन्यांनी सीएची परीक्षा देता
राज्यभरातील सीए १,१५,००० येईल. स्वतःची
भविष्यात किती सीएची गरज १० लाख
प्रॅक्टिस करायची असेल तर सीए
■ काही विषय- ई-लर्निंग, ऑनलाइन पद्धतीने शिकवून परीक्षाही तशीच होईल,
पास झाल्यानंतर १ आणखी वर्ष आर्टिकलशिप करावी लागेल. कंपनीत नोकरी करण्यासाठी दोन वर्षे आर्टिकलशिप ग्राह्य धरली जाईल.
■ अंतिम परीक्षेत दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी चारऐवजी तीन विषय. एकूण सहा विषय.
दरमहा स्टायपेंड किती मिळणार?
बदल काय ?■ सीए आर्टिकलशिपचा कालावधी दोन वर्षे■ स्टायपेंड रक्कम दुप्पट■ इंटरमिजिएट व अंतिम परीक्षेत विषय कमी.