शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कुक्कडगावामध्ये मुलाचा बुडून मृत्यू

By admin | Published: September 25, 2014 12:19 AM

कुक्कडगाव : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजता १२ वर्षीय मुलाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़

कुक्कडगाव : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजता १२ वर्षीय मुलाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़रोहन चंद्रशेखर आठवले (वय १२) असे मयत मुलाचे नाव आहे़ आई सीमा यांच्यासोबत तो बुधवारी दुपारी धुणे धुण्यासाठी सिंदफणा नदीवर गेला होता़ वाहत्या प्रवाहात तो धुणे धुण्यासाठी उतरला़ मात्र तेथे डोह आहे हे त्याच्या लक्षात आले नाही़ डोहात बुडू लागल्यानंतर आई सीमाने आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ मात्र तो बुडतच गेला़ नदीकाठावरील काही लोकांनी पाण्यात उड्या घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला़ बीडमध्ये एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले़ मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले़ (वार्ताहर)