शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा खून, माय-लेकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:54 PM

बापू सोळुंके । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा दोन दिवसांनंतर खून केल्यानंतर मृतदेह फेकून देणाºया ...

ठळक मुद्देएमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी : संशयित बापही पोलिसांच्या ताब्यात

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा दोन दिवसांनंतर खून केल्यानंतर मृतदेह फेकून देणाºया निर्दयी माय-लेकीला पकडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे त्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाºया तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.वाळूज एमआयडीसीमधील एका कंपनीजवळ दोन दिवसांच्या बालिकेचा मृतदेह २४ जानेवारी रोजी रात्री आढळला होता. राहुल नावाच्या कामगाराने ही बाब सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांना कळविली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन घाटीत हलविले. अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शवविच्छेदन अहवालात त्या बाळाचा गळा घोटून खून करण्यात आल्याचे घाटीतील डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे अज्ञात मातेविरुद्ध खुनाचे कलम लावण्यात आले. पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांना माहिती देऊन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी तपासाला गती दिली.खबºयांना कामाला लावण्यात आले. अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध प्रसूती केंद्राच्या डॉक्टरांशी संपर्क साधून चार दिवसांत प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि पत्ते मिळविले. तांत्रिक माहिती आणि खबºयाची मदत घेऊन त्या बाळाला यमसदनी पाठविणाºया माय-लेकीपर्यंत पोलीस पोहोचले. अधिक चौकशीअंती अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मल्याचे समोर आले. अनैतिक संबंध ठेवणाºया तरुणाचाही पोलिसांनी रविवारी शोध घेतला. त्यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली.