शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘दुपट्टा गँग’चा शहरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 12:24 AM

औरंगाबाद : बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीने रविवारी रात्री मोंढ्यातील आणखी तीन दुकाने फोडल्याचे आढळून आले आहे.

औरंगाबाद : बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीने रविवारी रात्री मोंढ्यातील आणखी तीन दुकाने फोडल्याचे आढळून आले आहे. एका दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात ही ‘दुपट्टा गँग’ कैद झाली आहे. तीन दुकानांमधून ५६,७०० रुपयांचा ऐवज लांबवून या टोळीने पोबारा केला.शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांना लगाम लावण्यात यापूर्वीच पोलीस अपयशी ठरले आहे. आता महिला चोरांच्या करामतींमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. महिला चोरांच्या टोळीने रविवारी रात्री बन्सीलालनगरातील पंकज अरोरा यांचे दुकान फोडून साडेसहा हजार रुपयांची रोकड पळविली होती. पहाटे ४.११ ते ४.१९ या आठ मिनिटांत या टोळीने कार्यभाग उरकला होता. अरोरा यांच्या दुकानातील ‘सीसीटीव्ही’त ही संपूर्ण घटना कैद झाली होती. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारच्या रात्री महिला चोरांच्या टोळीने मोंढ्यातील लक्ष्मण चावडी रस्त्यावरही धुमाकूळ घातला. अरोरा यांच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिलांनीच ही दुकाने फोडली काय, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दीपक चोपडा (रा. समर्थनगर) यांचे मोंढा रोडवर दुकान आहे. शनिवारी रात्री आठ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. रविवारी सुटी असल्याने चोपडा यांनी दुकान उघडले नाही. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ते दुकानात आले असता, शटर उघडे असल्याचे दिसले.