शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दीड वर्षांपासून सिटी स्कॅन मशीन बंद अवस्थेत

By admin | Published: June 02, 2017 12:07 AM

बीड : मागील दीड वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील दीड वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना सिटी स्कॅनसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना दोन ते अडीच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच अपघात व इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना येथे सुविधा दिली जाते; परंतु रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यासाठी येथे मशीनच नसल्याने डॉक्टर नाइलाजाने त्यांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवतात. जिल्हा रुग्णालयात असणारी ही मशीन १९९४ मधील आहे. तिचे आयुष्य संपल्याचा अहवाल तंत्रज्ञांनी दिला आहे. दुरुस्तीसंदर्भात आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालयाने पत्रव्यवहार करून याची कल्पना दिली; परंतु त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही. संघटनांनीही आंदोलने, उपोषणे केली; परंतु हाती यश आले नाही.मशीन बंद असल्याने रुग्ण डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर खाजगी दवाखान्याकडे बोट दाखवताच अनेक जण त्यांच्याशी वाद घालतात. अनेक वेळा रुग्णाला वादामध्ये त्रास सहन करावा लागतो. तो कमी करून जिल्हा रुग्णालयात तात्काळ मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.