शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

दुसºया दिवशीही क्लासेसची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:51 AM

शहरातील पाच कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाने छापे मारले होते़ त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळपासून या क्लासेसच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरु केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील पाच कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाने छापे मारले होते़ त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळपासून या क्लासेसच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरु केली़शहरातील बाबानगर भागात एकाच इमारतीत असलेल्या चार आणि शेजारील एक अशा पाच कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी छापा मारला होता़ नोटबंदीच्या काळात करण्यात आलेले व्यवहार तसेच कमी विद्यार्थीसंख्या दाखवून आयकर चुकविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता़ सोमवारी दिवसभरानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आयकर भवन या ठिकाणी या पाचही क्लासेसचालकांची कागदपत्रे आणि व्यवहाराची तपासणी करण्यात आली़ त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजेपासून पुन्हा त्यांना आयकर भवन येथे पाचारण करण्यात आले होते़ तीन जिल्ह्यांतील ३० अधिकाºयांच्या पथकाकडून ही तपासणी सुरु आहे़ तपासात नेमके काय पुढे आले, हे मात्र अद्याप कळाले नाही़