इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील तृतीय वर्षातील दत्तू सोनवणे ९८.६७, रामकृष्ण शिंदे ९८.५३ टक्के, सोमनाथ तिपाली ९८.४० टक्के गुण घेऊन यश संपादन केले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून निकिता राजपूत ९७.८८ टक्के, वैष्णवी बाहेती ९७.६५ टक्के, पूजा कदम ९७.२९ टक्के गुण प्राप्त केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील तृतीय वर्षातील प्रसाद बहिरट ९५.११ टक्के, अविनाश मतसागर व अनिकेत तांबे यांनी ९८.३३ टक्के, संतोष गायकवाड ९५.११ टक्के गुण घेऊन यश संपादन केले. सिव्हील विभागातून तेजस कटके ९३.४२ टक्के, प्रतिभा नवगिरे ९२.२५ टक्के, किशोरी सोनवणे ९२.१६ टक्के गुण घेऊन यश संपादन केले.
अध्यक्ष डॉ. वाय. ए. कवडे, महासंचालक प्रा. मुनिष शर्मा, संचालक प्रा. डॉ. शकुंतला लोमटे, संचालक प्रा. बी. एम. देशमुख, संचालक प्रा. भुपेशजी मिश्रा, संचालक प्रा. शीतल देशमुख यांच्यासह संस्थेचे प्राचार्य प्रा. किशोर एस. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. विजय तळेकर, विभागप्रमुख प्रा. स्वप्निल पाठक, प्रा. अरविंद सरदार, प्रा. विलास जाधव, प्रा. गणेश भिसे, प्रा. साईनाथ गायके तसेच शिक्षकवृंदाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.