छत्रपती संभाजीनगर : कोरोना प्रादुर्भावानंतर म्हणजे तीन वर्षांनंतर २०२४ मध्ये पर्यटननगरीछत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक विदेशी पर्यटकांचे आगमन झाले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या तुलनेत वेरूळ लेणीलाच परदेशी पाहुण्यांनी सर्वाधिक भेट दिली.
कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत पर्यटनस्थळे ओस पडली होती. परंतु आता आता पर्यटनस्थळे पूर्वपदाकडे आली आहेत. परदेशी पर्यटकांची संख्याही पुन्हा एकदा वाढली आहे. वेरूळ-अजिंठा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असल्याने परदेशी पर्यटक हे पर्यटननगरीत येतात. शहरात आल्यानंतर वेरूळ-अजिंठासह विविध स्थळांना भेटी देण्यास पर्यटक प्राधान्य देतात. यात परदेशी पर्यटक वेरूळ लेणीला सर्वाधिक प्राधान्यक्रम देत आहेत.
२३ हजारांवर विदेशी पर्यटकवेरूळ लेणीला २०२४ मध्ये २३ हजारांवर परदेशी पर्यटकांनी भेट दिली. तर अजिंठा लेणीला १२ हजारांवर पर्यटकांनी भेट दिली.
अजिंठा लेणीला भेटणारे परदेशी पर्यटकवर्ष- परदेशी पर्यटक- २०२१ ते २२- ४०९- २०२२ ते २३- ६,९६७- एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३- ६,७८८- जानेवारी ते डिसेंबर २०२४-१२,८४९
वेरूळ लेणीला भेटणारे परदेशी पर्यटकवर्ष- परदेशी पर्यटक- २०२१ ते २२- ६०५- २०२२ ते २३- १०,७४४- एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३- ८,९३३- जानेवारी ते डिसेंबर २०२४- २३,९७६
२०२४ मध्ये पर्यटननगरीत किती परदेशी पर्यटक?महिना - देवगिरी किल्ला- बीबी का मकबरा- औरंगाबाद बुद्ध लेणी- अजिंठा लेणी- वेरूळ लेणी (भारतीय/परदेशी)जानेवारी- ५२४-१,३०१- २४३-५४, १७६४- २,३८०फेब्रुवारी-५८७- १८८-१७५- २,१२९-२,८९२मार्च- ३५४- ९५०- १४२-१,६२२-२,१६६एप्रिल- १२८- ३८६- ४५- ४९४- ७५१मे- ७३- २७०- १८- २७५- ४२१जून- ६०- २४८- ४९- २८७- ३८५जुलै- ११२- ३२१- ४२- ३७०- ५०५ऑगस्ट- १२३- ३७९- ३४- ६१०- ७,६६५सप्टेंबर- १४१- ४८५- ५४- ७२४- ९६९ऑक्टोबर- २७२- ६३०- ६४- १,१६५-१,३५७नोव्हेंबर- ४२६- १,०४४-२३७- १,७१६- २,३१५डिसेंबर- ४८०- ९५०-१७१-१,६९३- २,१७०