या वेळी मोर्चाचे प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, अशोक गरुड, सुनील मिरकर, दिलीप दाणेकर, श्रीरंग साळवे, गजानन राऊत , गणेश बनकर, ॲड. अशोक तायडे यांची उपस्थिती होती. मका, कपाशी, मिरची, अद्रक, मूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे बीजबिल माफ करून त्वरित मदत केली जावी, नाहीतर भाजपतर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी यांनी दिला. या वेळी तालुकाभरातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
210921\img_20210921_164220.jpg
सिल्लोड तहसिल समोर भाजप तर्फे निदर्शन करण्यात आले...यावेळी प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी,प्रदेश सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,अशोक गरुड,सुनिल मिरकर ,दिलीप दाणेकर ,श्रीरंग पा साळवे ,गजानन राऊत ,गणेश बनकर ,अड.अशोक तायडे दिसत आहे.