शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

कॉग्रेसने १२ जागा द्याव्यात- बाळासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:36 AM

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हव्यात. उर्वरित जागा काँग्रेसने लढवाव्यात, असा आमचा काँग्रेसकडे खुला प्रस्ताव असल्याचे आज येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हव्यात. उर्वरित जागा काँग्रेसने लढवाव्यात, असा आमचा काँग्रेसकडे खुला प्रस्ताव असल्याचे आज येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.मौलाना आझाद संशोधन केंद्रात या आघाडीच्या वतीने ओबीसी- भटक्या- विमुक्तांशी संवाद साधल्यानंतर ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत होते.एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत आमचे भाजप- सेनेला समर्थन राहणार नाही. विचारांशी तडजोड करून या पक्षाबरोबर जे गेले ते कैलासवासी झाले. ‘त्या’ कैलासवासी झालेल्यांशीही आमचा काही संबंध नाही. केंद्रातील जातीयवादी सरकार या देशातील तमाम वंचितांना सोबत घेऊन खाली खेचणे आणि वंचितांच्या हातात सत्तेची सूत्रे देणे हा आमचा हेतू आहे. राष्टÑवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याबरोबर आमची आघाडी शक्य नाही. काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी बारामतीची जागाही लढवील. तेथे उपराकार लक्ष्मण किंवा विजय मोरे यांच्यापैकी कुणीही लढेल.नरेंद्र मोदी उंदीर... त्यांना मारण्यासाठी बंदूक कशाला हवी?पुण्याच्या एल्गार परिषदेनंतर आता माओवादी आणि नक्षलवादी म्हणून कार्यकर्त्यांची अटक सुरू आहे. त्यात तुमचंही नाव येतंय. नरेंद्र मोदींना मारण्याचा कट शिजवल्याचा आरोप होतोय, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर उसळून म्हणाले, नरेंद्र मोदी तर एक उंदीर होय. त्यांना मारण्यासाठी कट शिजवण्याची आणि बंदूक वापरण्याची गरज काय? उंदीर तर टिक व्टेंटीनं मरतं.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस