शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:19 PM

: शहरात केलेल्या विविध कामांची बिले मिळावीत, या मागणीसाठी ठेकेदारांनी मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद : शहरात केलेल्या विविध कामांची बिले मिळावीत, या मागणीसाठी ठेकेदारांनी मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. ही माहिती मिळताच डी. पी. कुलकर्णी यांनी ठेकेदारांची भेट घेतली. मनपा आयुक्त शहरात नसल्याचे सांगून त्यांनी थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतले.

थकीत बिले मिळावी म्हणून ठेकेदारांनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी बारा वाजता सर्व ठेकेदार मनपा आयुक्तांच्या दालनासमोर एकत्र आले. जोपर्यंत बिले मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा घेत ठेकेदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रभारी मुख्यलेखाधिकारी महावीर पाटणी यांनी त्यांची भेट घेऊन आश्वासन दिले; परंतु त्यांनी माघार घेतली नाही. दुपारी दीड वाजेच्या सुमारास उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांनी ठेकेदारांची भेट घेतली. बिले मिळत नसल्याने अनेकांचे देणे राहिले आहे. घरी जाता येत नाही, अशी समस्या ठेकेदारांनी त्यांच्यासमोर मांडली. मनपा आयुक्त शहरात नाही. ते दिल्लीला गेलेले आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.अन्यथा पुन्हा आंदोलनउपायुक्तांनी आयुक्तांशी चर्चा करून दोन दिवसांत बिले देण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांत बिले मिळाले नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल,असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद