शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यू ८०० पार; रुग्णसंख्याही २८ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:08 AM

शनिवारी दिवसभरात ३४९ कोरोनाबाधितांची भर तर १२ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देसध्या ५,७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत एकूण रुग्णांपैकी २१,५३२ रूग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ३४९ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८०३ झाली आहे 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३४९ रुग्णांत ग्रामीण भागातील १२१, मनपा हद्दीतील ७३ , सिटी एंट्री पॉइंटवरील ७५ आणि अन्य ८० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २८, ०६१ झाली आहे. यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २१,५३२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५,७२६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना बेगमपु-यातील ५४ वर्षीय , वाळूज , गणेश चौकातील ७५ वर्षीय, गंगापुरातील ६५ वर्षीय, सिडको वाळूज महानगरातील ५४ वर्षीय, छावणी परिसरातील ६२ वर्षीय पुरूष, फुलंब्रीतील ६५ वर्षीय स्त्री, साळीवाडा, पैठण येथील ६७ वर्षीय, सिल्क मिल कॉलनीतील ७७ वर्षीय, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर येथील ६४ वर्षीय स्त्री, कोतवालपुऱ्यातील ७२ वर्षीय् पुरूष, काका चौकातील ७२ वर्षीय पुरूष आणि सिरसगाव, नेवासा ( अहमदनगर) येथील ३० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात शनिवारी मनपा हद्दीतील १४८ आणि ग्रामीण भागातील १७४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

ग्रामीण भागांतील रूग्ण -१२१जैन कॉलनी, वैजापूर १, नवजीवन कॉलनी, वैजापूर २, रेणुका नगर,वैजापूर१, संभाजी नगर, वैजापूर १, हिलालपूर, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १, टाकळी सागज, वैजापूर १, श्रीराम कॉलनी, वैजापूर २, बिल्डा, फुलंब्री १, करमाड ४, नेवरगाव, गंगापूर १, एमआयडीसी क्वार्टर, मोरे चौक १, फुलेनगर वडगाव १, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, शिवराई फाटा २, शिवाजी नगर, जिकठाण १, हनुमान मंदिर परिसर, वाळूज १, त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव १, लक्ष्मी मंदिर परिसर, रांजणगाव १, गणेशनगर, वाळूज १, शितल नगर, विटावा १, स्वामी समर्थनगर, रांजणगाव १, भगतसिंगनगर, वाळूज २, भारत नगर, वाळूज २, शनी मंदिर परिसर, कन्नड २, शर्मा हॉटेल परिसर, कन्नड २, पिशोर रोड, कन्नड १, बालाजी विहार, पैठण १, भवानीनगर, पैठण १, साळीवाडा, पैठण १, यशवंतनगर, पैठण १, शिव नगर,नारळा, पैठण २, नाथ विहार पैठण ५, मुद्दलवाडी पैठण ४, रामनगर,पैठण २, पिंपळवाडी, पैठण ३, नाथ गल्ली, पैठण १, दुर्गावाडी, पैठण १, हनुमान मंदिर परिसर, बाबरा १, शिवाजीनगर, गंगापूर २, दहेगाव बंगला, गंगापूर २, लासूर रोड, गंगापूर १, जाधव गल्ली, गंगापूर १, सोनार गल्ली, गंगापूर १, पुरी, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर २, कनकसागज १, मनूर, पोखरी १, निपाणी, कन्नड १, तितरखेडा, लोणी २, साफियाबाद वाडी, शिऊर २, सिडको वाळूज महानगर २, एएस क्लब जवळ १, अन्वा, सिल्लोड १, पिशोर, कन्नड २, वडोद बाजार, फुलंब्री १, राहलपट्टी तांडा १, आडगाव, कन्नड १, औरंगाबाद १२, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ५, खुलताबाद २, पैठण ११ 

मनपा हद्दीतील रूग्ण -७३ गारखेडा २, जय विश्वभारती कॉलनी १, एन नऊ सिडको १, वसंतनगर, जाधववाडी २, दर्गा रोड १, अन्य ४, विष्णूनगर १, खिंवसरा पार्क १, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, अरिहंत नगर १, बालाजीनगर १, ऑरेंज सिटी १, चुना भट्टी १, एन सहा सिडको ३, रेल्वे स्टेशन परिसर १, नूतन कॉलनी १, चेतक घोड्याजवळ १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, सिल्क मिल कॉलनी २, छावणी परिसर १, नारळीबाग १, काका चौक ६, गजानननगर १, पडेगाव २, आलोक नगर १, राजाबाजार १, मयूर पार्क २, गरवारे स्टेडियम परिसर १, कॅनॉट प्लेस १, एमजीएम परिसर १, शहानूरवाडी ३, म्हाडा कॉलनी १, शिवकृपा अपार्टमेंट, गारखेडा परिसर १, एन बारा हडको २, सुराणानगर २, भावसिंगपुरा, पंडित कॉलनी २, लक्ष्मी कॉलनी १, चाऊस कॉलनी १, सुदर्शननगर, हडको १, मिलिट्री हॉस्पीटल १, हर्सुल १, रमाबाईनगर, चिकलठाणा १, मुजफ्फर नगर १, सिडको १, तारांगण, पडेगाव १, श्रीकृष्ण नगर १, बॉयज हॉस्टेल, घाटी परिसर १, मार्ड हॉस्टेल १, मुकुंदवाडी २, जवाहरनगर १, पैठण रोड १, हडको १ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण -७५ज्योतीनगर २, रामनगर १, उत्तरानगरी १, एन सहा सिडको ६, मुकुंदवाडी ३, वाळूज १, बजाजनगर ५, वाळूज पंढरपूर १, सातारा परिसर ३, वैजापूर १, आर्मी कॅम्प १, रांजणगाव १, तिसगाव १, वडगाव ५, साफल्यनगर, हर्सूल १, पिसादेवी १, अंधारी, सिल्लोड १, बेगमपुरा १, एन -नऊ, पवननगर ७,, एन-११, नवजीवन कॉलनी २, पहाडसिंगपुरा १, भगतसिंगनगर २, सुरेवाडी १, समृद्धी महामार्ग, लेबर १, एन - सात, सिडको १, एन-दोन, साईनगर १, इएसआयसी हॉस्पीटल क्वार्टरस ३, सावंगी २, मयूर पार्क १, पानवडोद, सिल्लोड १, कांचनवाडी २, इटखेडा २, आसेगाव, गंगापूर १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, खुलताबाद १, जयभवानीनगर २, चिकलठाणा १, सुंदरवाडी १, म्हाडा कॉलनी १, पडेगाव २, भावसिंगपुरा १, सिडको महानगर १.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस