शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:13 PM

corona virus in Aurangabad जिल्ह्यात उपचारानंतर शुक्रवारी दिवभरात ५५ जणांना सुटी देण्यात आली आहे 

ठळक मुद्देजिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी तीन अंकी कोरोना बाधितांची भरशुक्रवारी कोरोनाचे १५८ रुग्ण वाढले तर ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५८ कोरोनाबाधितांची भर पडली, तर ४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. दिवसभरात ५५ रुग्णांना उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. यात शहरातील ४, ग्रामीणमधील ११ जणांचा समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्येने सलग चौथ्या दिवशी तीन अंकी आकडा गाठल्याने सक्रिय रुग्णसंख्या सातशे पार पोहचली आहे.

जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १५ रुग्णांची भर पडली तर शहरात तब्बल १४३ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ हजार २९३ झाली आहे. आजपर्यंत ४६ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १२५० जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले.

मनपा हद्दीत १४३ रुग्णघाटी परिसर २, नूतन कॉलनी १, गोलवाडी १, नाथ व्हॅली २, ज्ञानेश्वर नगर १, राम नगर, सिडको १, स्काय सिटी, बीड बायपास १, सह्याद्री नगर १, उल्का नगरी १, शिवाजी नगर २, चेतना नगर १, इटखेडा २, सातारा परिसर २, श्रेय नगर १, सारंग सो. १, मातोश्री नगर १, आदर्श नगर १, पन्नालाल नगर २, संत तुकोबा नगर १, ब्ल्यू बेल सोसायटी १, स्पंदन नगर १, कासलीवाल पार्क १, राम नगर १, गुरूसहानी नगर १, एसबीआय निवासस्थान परिसर १, राजेश नगर, बीड बायपास १, गुलमंडी परिसर १, ओमकार गॅस एजन्सीच्या मागे २, पारिजात नगर, एन पाच १, सम्यक आर्केड १, एन पाच श्रेय नगर २, जटवाडा रोड १, सुंदर नगर, नागेश्वरवाडी १, एन तीन सिडको १, एन पाच सिडको १, बीड बायपास १, विष्णू नगर, आकाशवाणी परिसर १, अप्रतिम सो., सातारा परिसर १, एन सात सिडको १, मयूर पार्क हडको १, मुथा कॉम्प्लेक्स, उल्का नगरी २, पैठण रोड २, हर्सुल, पिसादेवी १, हनुमान नगर १, ज्योती नगर १, न्यू गणेश नगर २, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, बन्सीलाल नगर १, अलोक नगर १, छावणी परिसर १, एन सहा, सिडको १, बालाजी नगर १, अन्य ८०.

ग्रामीण भागात १५ रुग्णनागद, कन्नड १, वाघुली १, हिवरखेडा, गौताळा १, शिऊर, वैजापूर १, कन्नड १, कडेठाण, पैठण १, वडगाव कोल्हाटी १, अन्य ८ रुग्ण आढळून आले.

४ बाधितांचा मृत्यूघाटीत संजय नगर, बायजीपुऱ्यातील ३८ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७५ वर्षीय महिला, चिखलठाण्यातील सविता मंगल कार्यालय येथील ६५ वर्षीय पुरुष आणि वरूडकाझी, करमाड येथील ५२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाढती संख्या चिंताजनक :दिनांक : बाधित रुग्ण१५ फेब्रुवारी - ७७१६ फेब्रुवारी - १२०१७ फेब्रुवारी - १३७१८ फेब्रुवारी - १५६१९ फेब्रुवारी - १५८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या