शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

रुग्णसंख्येबरोबर कोरोना मृत्यूचाही उच्चांक; तब्बल १,३३५ नवे रुग्ण, १८ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:29 AM

record increase of corona patients in Aurangabad जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ६१,४३५ झाली. आतापर्यंत ५२,५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,३६८ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदिवसभरात ४४२ जण कोरोनामुक्तसध्या ७,५५२ रुग्णांवर सुरू उपचार सुरुसक्रिय रुग्णसंख्येचाही हा रेकाॅर्ड ब्रेक आकडा आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णवाढीबरोबर मृत्यूच्या संख्येने उच्चांकी आकडा गाठला. दिवसभरात तब्बल १,३३५ नवे रुग्ण वाढले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील १७ आणि अन्य जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,५५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णसंख्येचाही हा रेकाॅर्ड ब्रेक आकडा आहे.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ६१,४३५ झाली. आतापर्यंत ५२,५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,३६८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ३५७ आणि ग्रामीण ८५, अशा ४४२ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. नव्या १,३३५ कोरोना रुग्णांत एकट्या शहरातीलच ९६२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ३७३ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार सुरू असताना श्रद्धा काॅलनीतील ६५ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ७१ वर्षीय महिला, एन-६ येथील ४० वर्षीय पुरुष, एन-९, सिडकोतील ६८ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ५८ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ७५ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ६० वर्षीय महिला, पळशीतील ५५ वर्षीय पुरुष, बायपास परिसरातील ५५ वर्षीय महिला व ८२ वर्षीय पुरुष, इंदिरानगरातील ५१ वर्षीय महिला, वाकड- कन्नड येथील ५० वर्षीय पुरुष, बालाजीनगरातील ३८ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ७० वर्षीय पुरुष, गादियाविहार येथील ८८ वर्षीय पुरुष, चंद्रगुप्तनगरातील ९२ वर्षीय महिला, एन-६ येथील ६८ वर्षीय पुरुष आणि बुलडाणा जिल्ह्यातील ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णपानदरिबा ४, घाटी वसतिगृह १, अयोध्यानगर १, बंजारा कॉलनी १, सातारा परिसर १५, देवगड औरंगाबाद १, टी.व्ही. सेंटर ३, न्यू विशालनगर ३, म्हाडा कॉलनी २, एन-५ येथे १२, हनुमाननगर १०, चिकलठाणा ८, जयभवानीनगर ७, एमजीएम होस्टेल २, एन-१ येथे ६, एन-६ येथे १, इंदिरानगर २, एन-२ येथे १०, मयूर पार्क २, विजयनगर १, लेबर कॉलनी १, मुकुंदवाडी ११, संजयनगर २, गारखेडा १६, जाधववाडी १, राजनगर ५, रोकडिया हनुमान कॉलनी २, प्रभानगर १, सारा सिटी १, देवानगरी १, बीड बायपास १६, टिळकनगर १, शिवाजीनगर १३, कैलासनगर १, सुराणानगर १, सेव्हन हिल १, आकाशवाणी २, एन-९ येथे ४, हर्सूल १, पुंडलिकनगर ७, एन-१२ येथे २१, हडको कॉर्नर १, पहाडसिंगपुरा १, सिद्धी पार्क १, आंबेडकरनगर १, विश्रांतीनगर २, जयभवानीनगर ३, राजीव गांधीनगर १, विठ्ठलनगर १, उत्तरानगरी २, शाहनूरवाडी २, अंबिकानगर १, नंदिग्राम सोसायटी १, पार्वतीनगर १, एन-४ येथे ७, सूतगिरणी चौक ४, न्यू कॉलनी १, ठाकरे कॉलनी १, छत्रपतीनगर १, गजानननगर ४, टाऊन सेंटर १, ब्रिजवाडी १, मूर्तिजापूर १, विद्याधन कॉलेज १, देवळाई ३, अशोकनगर १, एन-३ येथे १, राजाबाजार ३, सराफा बाजार २, श्रेयनगर ५, छावणी ४, ज्योतीनगर ६, उल्कानगरी ९, बालाजीनगर ३, बेगमपुरा १, पडेगाव ४, पेठेनगर १, पदमपुरा ९, नवाबपुरा १, गरम पाणी १, गुलमंडी १, बिस्मिल्ला कॉलनी १, रेल्वे स्टेशन ५, एम्स हॉस्पिटल २, वेदांतनगर ३, सिडको १, दर्गा रोड १, चिश्तिया कॉलनी १, एकनाथनगर १, शाहनूरवाडी १, इटखेडा ३, सारा गार्डन १, स्वामी विवेकानंदनगर २, जानीपुरा १, सिंधी कॉलनी ३, रामनगर १, खाराकुंआ १, नागेश्वरवाडी ३, उस्मानपुरा १६, मिटमिटा १, खोकडपुरा १, सन्मित्र कॉलनी १, गजानन कॉलनी १, आदित्यनगर ३, गुरू रामदासनगर १, भीमनगर- भावसिंगपुरा २, समर्थनगर २, चेलीपुरा ५, नंदनवन कॉलनी २, मारुतीनगर १, चिंतामणी कॉलनी १, एसबीआय ३, दशमेशनगर २, पैठणगेट १, अमृतसाई प्लाझा १, बन्सीलालनगर ५, कांचनवाडी ४, एमआयडीसी कॉलनी ३, पोदार इंटरनॅशनल स्कूल १, कासलीवाल मार्वल १, एस.बी. कॉलनी १, अमृतसाई सारा सिटी १, उस्मानपुरा म्हाडा कॉलनी ४, गाढेनगर १, रामानंद कॉलनी २, क्रांतीनगर १, म्हसोबानगर, हर्सूल २, सुदर्शननगर १, मयूर पार्क २, भगतसिंगनगर १, आरोग्यम्‌ हॉस्पिटल १, राजे संभाजी कॉलनी १, होनाजीनगर २, एन-११ येथे १, निसर्ग कॉलनी भावसिंगपुरा १, आदित्यनगर, हर्सूल १, पॉवरलूम, एमआयडीसी चिकलठाणा १, शरीफ कॉलनी २, भवानीनगर, जुना मोंढा १, लेबर कॉलनी १, सौदामिनी सोसायटी १, स्वरूप कॉलनी, सिडको १, संकल्पनगर, हडको १, मेहेरनगर २, शिवशंकर कॉलनी १, मित्रनगर १, औरंगपुरा १, विजय चौक १, प्रतापनगर १, भानुदासनगर १, बंबाटनगर १, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी १, बाळापूरनगर १, देशमुखनगर १, दिशा संकुल ६, मातोश्रीनगर १, गुरुसहानीनगर १, साईनगर २, वसंतविहार २, आदर्श कॉलनी १, एन-७ येथे ७, एन-८ येथे २, आईसाहेबनगर, हर्सूल १, आनंदनगर १, श्रेयसनगर १, केम्ब्रिज चौक २, नक्षत्रवाडी ४, समतानगर १, साईकृष्ण अपार्टमेंट १, राहुलनगर २, पन्नालालनगर २, दिशा संस्कृती १, रचनाकार कॉलनी १, विद्यापीठ परिसर १, राजूनगर १, अजबनगर १, परिजातनगर २, रामनंद कॉलनी १, श्रीकृष्णनगर दर्गा १, गौतमनगर १, जवाहर कॉलनी १, शाकारनगर १, एमजीएम स्पोर्टस् बिल्डिंग १, उद्योग शेंद्रा बीबीपी १, एमजीएम स्टाफ १, अन्य ४८२.

ग्रामीण भागातील रुग्णरांजणगाव शेणपुंजी १, बिडकीन १, शेंद्रा २, पिसादेवी २, जैतपूर १, हिरापूर, साईनगर १, जोगेश्वरी वाळूज २, रांजणगाव ४, खुलताबाद १, हसनाबाद १, पिशोर २, पैठण ३, पिसादेवी २, सावंगी हर्सूल १, बजाजनगर २३, पाटोदा १, कमलापूर वाळूज १, सिडको महानगर ११, वडगाव ५, सलामपुरे वडगाव ४, एमआयडीसी वाळूज २, गंगापूर २, गांधेली १, आडगाव बुद्रुक १, रवींद्रनगर १, अन्य २९७.

यापूर्वी एका दिवसांतील कोरोना मृत्यू२६ ऑगस्ट २०२०- १४ मृत्यू२७ ऑगस्ट २०२०- १३ मृत्यू२१ सप्टेंबर २०२०- १३ मृत्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद