शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Corona Virus in Aurangabad : ३९६ कोरोना रुग्णांची वाढ, ६५४ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 12:01 PM

Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देउपचारादरम्यान १५ रुग्णांचा मृत्यू झालाजिल्ह्यात सध्या ५,०१२ रुग्णांवर उपचार सुरू आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३९६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६५४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १४ रुग्णांचा आणि अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ३९६ नव्या रुग्णांत शहरातील १५२, तर ग्रामीण भागातील २४४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २०० आणि ग्रामीण भागातील ४५४ अशा ६५४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना कायगाव (गंगापूर) येथील ४५ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ६२ वर्षीय पुरुष, उत्तमनगर, जवाहर कॉलनीतील ६१ वर्षीय पुरुष, देवळाई रोड परिसरातील ८५ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ८३ वर्षीय पुरुष, मंगेगाव (गंगापूर) येथील ३० वर्षीय पुरुष, साफेर, (वैजापूर) येथील ४३ वर्षीय महिला, त्रिवेणीनगर येथील ५१ वर्षीय पुरुष, मयूर पार्क येथील ६० वर्षीय पुरुष, बिडकीन (पैठण) येथील ६३ वर्षीय पुरुष, करंजखेडा (कन्नड) येथील ७१ वर्षीय महिला, सादात कॉलनीतील ७२ वर्षीय पुरुष, जटवाडा रोड परिसरातील ५२ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ३, मुंकदवाडी ३, बीड बायपास ५, देवळाई परिसर ३, सातारा परिसर ३, चेतनानगर, हर्सुल १, रेणुकानगर, गारखेडा ३, सिडको २, पंचशिलनगर, किलेअर्क १, विजयनगर २, ज्योतीनगर १, पैठन गेटजवळ १, क्रांतीचौक पोलीसस्टेशन १, राजीवनगर, रेल्वेस्टेशन १, क्रांतीनगर १, श्रेयनगर १, पडेगाव, सुंदरनगर २, शांतीनिकेतन कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, जयभवानीनगर २, शंभुनगर १, पुंडलिकनगर १, दर्गा चौक २, गणेशनगर २, न्यु हनुमाननगर २, बायजीपुरा गल्ली नं-८ येथे १, कैलासनगर १, कासलीवाल क्लासिक तापडीयानगर १, जाधववाडी २, दिल्ली गेट १, आकाशवाणी १, हर्सुल, साई कॉलनी १, मयुरपार्क २, हडको, वानखेडेनगर १, हरीकृपानगर १, ज्योतीनगर २, जुनाबाजार १, भोईवाडा १, जटवाडा रोड १, सारा आकृती फेस -१ येथे १, एन-१२ येथे ३, एन-१३ येथे १, एन-४ येथे २, एन-२ येथे २, एन-७ येथे २, एन-११ येथे २,एन-८ येथे ३, अन्य ७३

ग्रामीण भागातील रुग्णफर्दापूर, ता. सोयगाव १, केऱ्हाळा ता. सिल्लोड १, नक्षत्रवाडी २, तीसगाव १, पिसादेवी ३, कांचनवाडी चेकपोस्ट ६, कर्णिकनगर, मिटमिटा १, गाडे पो. पिंपळगाव, ता. वैजापूर १, सिडको वाळूज महानगर १, मोहरा ता. कन्नड १, ता. कन्नड ४, मनुर, ता.वैजापूर २, उडमातांडा, ता.कन्नड १, कोळंबी, ता.कन्नड १, वाळूज, लाईननगर १, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापुर ५, सिडको महानगर ५, बजाजनगर १०, लिंबेजळगाव १, वडगाव कोल्हाटी ३, अंबेलोहळ ता. गंगापूर १, देवगावरंगारी ता. कन्नड १, अन्य १९१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद