शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात ६३१ कोरोना रुग्णांची वाढ, ३५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 12:08 PM

Corona virus in Aurangabad: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ११४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २५ हजार २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्दे ७९७ रुग्णांना सुटी६,९९१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६३१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ७९७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २२ आणि अन्य जिल्ह्यांतील १३ रुग्णांचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६,९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ११४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २५ हजार २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २१६, तर ग्रामीण भागातील ४१५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९५ आणि ग्रामीण भागातील ६०२, अशा ७९७ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना हर्सूल येथील ८१ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६५ वर्षीय महिला, वांजोळा येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, चितेगाव येथील ५७ वर्षीय महिला, वैजापूर येथील ५४ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४२ वर्षीय पुरुष, लासूर स्टेशन येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ७५ वर्षीय महिला, गुरुनगर, एन-८ येथील ७९ वर्षीय पुरुष, अडूळ, पैठण येथील ६० वर्षीय महिला, तुर्काबाद खराडी, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, लोहगाव, पैठण येथील ५० वर्षीय पुरुष, नांदगाव, वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष, भारतनगर, हडकोती ६६ वर्षीय पुरुष, हनुमानगर येथील ७० वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ६३ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, मनमाड- नाशिक येथील ६२ वर्षीय महिला, केज, बीड येथील ४५ वर्षीय पुरुष, बुलढाणा येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद २, छत्रपतीनगर १, श्रेयनगर २, बालाजीनगर १, बीड बायपासरोड ४, गारखेडा परिसर २, सातारा परिसर ३, समर्थनगर १, सिग्मा हॉस्पिटलजवळ २, पद्मपुरा १, रामनगर २, नवयुग कॉलनी १, वेदांतनगर १, श्रेयनगर ३, काल्डा कॉर्नर १, नारेगाव १, त्रिमूर्ती र्चौक १, एम.जी.एम. हॉस्पिटल १, मयूर पार्क २, मित्रनगर १, ब्ल्यू बेल्स, एम.आय.डी.सी. चिकलठाणा १, क्रांती चौक १, कोकणवाडी २, देवळाई ३, पडेगाव, शिवपुरी १, मुंकदवाडी ५, न्यू हनुमाननगर २, ठाकरेनगर १, शेंद्रा फाटा १, संघर्षनगर १, एस. टी. कॉलनी १, जयभवानीनगर १, मायानगर १, शिवाजीनगर १, इंदिरानगर १, गजानननगर १, सिद्धेश्वरनगर १, गांधीनगर १ , जाधववाडी २, आनंदनगर १, वानखेडेनगर ६, म्होसाबानगर ३, हडको १, मयूर पार्क १, नंदनवन कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, शिवकृपा कॉलनी १, दिशानगरी १, प्रोफेसर कॉलनी १, खाराकुआँ १, हर्सूल १, मयूरनगर १, जयसिंगपुरा १, भगतसिंगनगर १, मिल कॉर्नर १, देवानगरी २, राजनगर १, जिजामातानगर १, भावसिंगपुरा १, एन-२ येथे २,एन-१२ येथे १, एन-५ येथे ४, एन-३ येथे २, एन- ४ येथे २, एन-७ येथे २, एन-८ येथे १, एन-६ येथे १, एन-९ येथे ३, अन्य १०९

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ४, रांजणगाव वाळूज एम.आय.डी.सी ४, सिडको, वाळूज महानगर ५, चित्तेगाव, ता.पैठन १, भेंडाळा, ता. गंगापूर १, उंडणगाव, ता. सिल्लोड २, पिशोर, ता. कन्नड १, कांचनवाडी ५, केसापूर ता. पैठण १, वैजापूर १, पिसादेवी ५, बोरगाव ता. सिल्लोड १, इस्लामपूरवाडी १, कडेठाण ता. पैठन १, मालुंजा , ता. गंगापूर १,पैठन १, मनीषानगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, घाणेगाव, ता.गंगापूर १, परिजातनगर, म्हाडा तिसगाव १, तिरुपती हॉस्पिटल वाळूज ३, अन्य ३७३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद