शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:09 PM

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४५३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देउपचारानंतर ३८५ जणांना सुटी २,६७५ रुग्णांवर सुरु उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावरच राहिली. दिवसभरात १९३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ५७, तर ग्रामीण भागातील १३६ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ६७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४५३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५० आणि ग्रामीण भागातील २३५, अशा ३८५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

१८ बाधितांचे मृत्यूउपचार सुरु असताना फुलंब्रीतील ६५ वर्षीय पुरुष, पिसादेवी येथील ४० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ४८ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३० वर्षीय महिला, न्यू हनुमाननगर येथील ७१ वर्षीय पुरुष, पिसादेवी येथील ६५ वर्षीय पुरुष, निंबोरा, सोयगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ७२ वर्षीय महिला, हर्सूल परिसरातील ४२ वर्षीय पुरुष, अरिहंतनगर येथील ३८ वर्षीय पुरुष,सह्याद्रीनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, हिंगोली जिल्ह्यातील ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील ५७ रुग्णबीड बायपास ४, सातारा परिसर १, शिवाजी नगर १, गारखेडा परिसर ३, घाटी १, पडेगाव १, भोईवाडा १, जाधववाडी १, पुंडलिकनगर १, शेंद्रा एमआयडीसी १, देवळाई १, संजय नगर १, नाथप्रांगण १, विश्रांतीनगर १, चिकलठाणा २, देवळाई चौक १, गणेश नगर १, चिकलठाणा १, मुकुंदवाडी १, एन-५ येथे १, ओहर १, पटेल प्लॅनेट जटवाडा १, एन-८ येथे १, न्यू पहाडसिंगपुरा २, आंबेडकरनगर बायजीपुरा १, ब्रिजवाडी १, शिंदे हॉस्पिटल १, एन-७ येथे १, एन-६ येथे १, पदमपुरा १, कांचनवाडी १, अन्य १९

ग्रामीण भागातील १३६ रुग्णबजाजनगर ३, मनजीत प्राईड सिडको वाळूज महानगर-१ येथे १, रांजणगाव एमआयडीसी वाळूज १, आडगाव २, करोडी २, कमलापूर ता.गंगापूर १, गंगापूर १, जोगेश्वरी १, अन्य १२४ बाधित रुग्ण शुक्रवारी आढळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद