शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोरोना मृत्यूचा आलेख पुन्हा वाढला, २४ तासांत ३५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 11:52 AM

सध्या जिल्ह्यात १५,६९७ रुग्णांवर सुरू उपचार

ठळक मुद्देउपचारानंतर १,३२१ जण कोरोनामुक्त झाले१,४८१ नव्या कोरोना रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ आणि अन्य जिल्ह्यांतील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १,४८१ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि १,३२१ जण उपचार घेऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या १५,६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८४,१६० झाली आहे. यात ६६,७५९ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १,७०४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १,४८१ रुग्णांत मनपा हद्दीतील ९२२ आणि ग्रामीण भागातील ५५९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील एक हजार, तर ग्रामीण भागांतील ३२१ अशा १,३२१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना तिसगाव येतील ४१ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, भडकलगेट येथील ६८ वर्षीय महिला, राहुलनगरातील ५५ वर्षीय महिला, कन्नड येथील ५१ वर्षीय पुरुष, कैसर काॅलनीतील ४३ वर्षीय पुरुष, चिंचखेडा येथील ७७ वर्षीय पुरुष, अजिंठा येथील ७५ वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ९० वर्षीय पुरुष, हाराहनगर येथील ७५ वर्षीय महिला, लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ५९ वर्षीय पुरुष, घाटनांद्रा येथील ३ वर्षीय बालिका, गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, शहरातील ६५ वर्षीय महिला, खुलताबाद येथील ६२ वर्षीय महिला, एन-४ येथील ५६ वर्षीय पुरुष, जाधववाडीतील ४० वर्षीय महिला, हडकोतील ७८ वर्षीय पुरुष, गारखेड्यातील ८० वर्षीय पुरुष, गुरुदत्तनगर येथील ६० वर्षीय महिला, एन-४ सिडकोतील ७५ वर्षीय महिला, कोडापूर, गंगापूर येथील पुरुष, आदर्श कालनी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, इटखेडा येथील ७७ वर्षी पुरुष, एकता काॅलनीतील ७७ वर्षीय महिला, जवाहर काॅलनीतील ६३ वर्षीय महिला, एमआयडीसी चिकलठाणा येथील ५६ वर्षीय पुरुष, एन-९ येथील ६५ वर्षीय महिला, देवानगरीतील ६६ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथील ८९ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ८५ वर्षीय पुरुष, देऊळगाव बाजार, सिल्लोड येथील ६७ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ६८ वर्षीय महिला, बुलडाणा येथील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ३, मुकुंदवाडी ८, विष्णूनगर १, ग्लोना सिटी १, सिटी १, राधास्वामी कॉलनी १, प्रगती कॉलनी २, घाटी परिसर ४, एन-७ येथे १२, नवजीवन कॉलनी १, सुभाषचंद्र नगर १, गारखेडा १८, न्यू उस्मानपुरा १, कासलीवाल तारांगण २, ग्रीन सोसायटी १, न्यू बालाजीनगर १, गोपाल टी-कॉर्नर १, ईटखेडा ५, समर्थनगर १, एन-९ येथे १८, कांचनवाडी ७, एन-२ येथे १९, नक्षत्रवाडी ३, पडेगाव ८, स्नेहनगर २, पुंडलिकनगर ८, एन-६ येथे ९, एन-३ येथे ८, म्हाडा कॉलनी ३, भगतसिंग नगर १, एन-५ येथे ९, अयोध्यानगर १, एमआयडीसी चिकलठाणा ५, एन-८ येथे १३, एन-१ येथे ६, नारेगाव ३, चिकलठाणा ६, मिसारवाडी १, अंबिकानगर १, कॅनॉट प्लेस १, बीड बायपास १३, सिल्कमिल कॉलनी १६, एन-११ येथे ९, पवननगर २, भक्तीनगर पिसादेवी रोड १, ज्ञाननगर १, जयभवानी नगर १०, हनुमान नगर ६, एम-२ येथे २, संसारनगर १, भानुदासनगर १, एन-१२ येथे २, एन-१० येथे १, श्रीनाथनगर पिसादेवी रोड १, अरुणोदय कॉलनी १, सनी सेंटर १, जाधववाडी ३, भावसिंगपुरा ३, एन-४ येथे १२, प्रशांतनगर १, गुलमंडी १, शाक्यनगर १, कासारी बाजार १, पद्मपुरा ३, उल्कानगरी ६, बालाजीनगर ३, शहानूरवाडी ३, टिळकनगर १, जयभीमनगर १, महेशनगर ३, सिडको २, रोशन गेट १, नारळी बाग २, फकीरवाडी १, सारा राजनगर २, आझाद कॉलेज १, औरंगपुरा २, विद्यानगर २, सूतगिरणी चौक २, विश्वभारती कॉलनी २, विजय चौक १, मिलकॉर्नर २, गजानन कॉलनी २, शिवनेरी कॉलनी २, शिवाजीनगर ५, सुराणानगर २, खिंवसरा पार्क ३, गजानन नगर ९, श्रीहरीनगर १, विशालनगर ६, छत्रपती नगर ४, शकुंतल नगर १, सिंधी कॉलनी १, प्रताप चौक १, धूत ट्रान्समिशन एमआयडीसी १, राजनाथनगर १, महाराणा हाऊसिंग सोसायटी १, सातारा परिसर ११, श्रेयनगर २, गादिया विहार ५, गुरूदत्तनगर १, प्राईड इजिमा १, रामनगर १, भाजी मार्केट १, ज्योतीनगर २, ठाकरेनगर ३, सदाशिवनगर १, लक्ष्मीनगर १, विश्रांतीनगर १, न्यू गणेशनगर २, हायकोर्ट सर्व्हंट कॉर्नर १, राजीव गांधीनगर १, मयूर पार्क ४, न्यू हनुमान नगर २, कुंदननगर १, स्पंदननगर १, सम्राटनगर १, चाटे स्कूल अहिल्याबाई चौक ५, नवकार वास्तू २, हर्सूल १, नागेश्वरवाडी १, विराज पर्ल्स १, दर्गा रोड १, पीडब्लूडी हाऊसिंग सोसायटी १, अप्रतिम वास्तू १, साईप्रशांत बिल्डिंग १, कासलीवाल मार्व्हल १, एसआरपीएफ कँप ३, डॉ. आंबेडकर चौक १, हिंदुस्थान आवाज १, न्यू भीमाशंकर कॉलनी २, दीपनगर १, होनाजीनगर २, एकतानगर १, नाथनगर १, नंदनवन कॉलनी ४, विद्युत कॉलनी १, नॅशनल कॉलनी २, जुना भावसिंगपुरा २, शहा कॉलनी उस्मानपुरा १, आरेफ कॉलनी १, कैलासनगर १, एम-४ येथे १, मीनाताई ठाकरेनगर १, जवाहर कॉलनी २, बंजारा कॉलनी १, परिजात नगर १, अहिंसा नगर १, पन्नालाल नगर १, एअरपोर्ट कॉलनी १, विमानतळ १, धरतीधन सोसायटी १, दशमेश नगर १, प्रताप नगर १, बंबाटनगर १, देवळाई रोड २, जालान नगर १, मयूर नगर १, वेदांत नगर ३, देवळाई म्हाडा २, बन्सीलाल नगर २, द्वारकापुरी १, तापडिया प्राईड १, श्रीकृष्ण नगर १, कोंकणवाडी १, नवाबपुरा राजाबाजार १, रेल्वे स्टेशन रोड १, पिरबाजार १, एमआयडीसी एरिया २, पगारिया कॉलनी २, देवळाई परिसर ३, शंभुनगर १, कमलनयन बजाज हॉस्पिटल १, इंदिरा नगर १, जिल्हाधिकारी कार्यालय १, यादव नगर हडको कॉर्नर १, युनूस कॉलनी १, पेंढापूर १, टाऊन सेंटर १, खडकेश्वर १, निशांत पार्क १, शहानूरमियाँ दर्गा १, अन्य ४२१

ग्रामीण भागातील रुग्णबजाज नगर १४, कमलापूर १, सावंगी हर्सूल १, चिंचोली १, सिल्लोड १, गणोरी १, पिसादेवी १, पळशी १, गौताळा १, हर्सूल गाव २, जटवाडा २, विहामांडवा पैठण १, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी १, सिडको वाळूज महानगर १४, वडगाव कोल्हाटी ५, वाळूज ३, लोटस रेसिडेंन्सी १, सावरकर कॉलनी १, देवगिरी हाऊसिंग सोसायटी १, ए. एस. क्लब ३, साजापूर २, माळीवाडा २, शंकरपूर गंगापूर १, गाढे जळगाव १, आसेगाव गंगापूर १, तिसगाव १, रांजणगाव ३, वाळूज हॉस्पिटल १, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज ४, सिल्लोड १, वडोद चाथा १, ईटावा गंगापूर १, एमआयडीसी वाळूज १, कुंभार पिंपळगाव १, खिरडी १, पैठण १, शेंद्राबन १, गेवराई तांडा १, कन्नड १, झाल्टा १, अन्य ४७६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद