शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १९४ बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ७१३४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:32 PM

यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत.

ठळक मुद्देआतापर्यत ३२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू सध्या ३२४२ जणांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात ७७, दुसऱ्या टप्प्यात ८० तर दुपारी आणखी ३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ७ हजार पार गेला आहे. एकूण बाधितांची संख्या ७१३४ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७१३४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर आतापर्यत ३२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३२४२ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज पहिल्या टप्प्यात ७७, ८० आणि त्यानंतर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत १३९ रुग्णघाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतमनगर ३, बुड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकरनगर ( एन- ७ ) २०, सातारा परिसर ४, विष्णूनगर २, न्यू हनुमाननगर १,  विजयनगर ११, विशालनगर १, गौतमनगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १, भोईवाडा २, एन वन दीप नगर १, एन चार सिडको १, एन तेरा हडको १, न्यू हनुमान नगर २, एन सहा, साई नगर १, गजानन नगर १, राम नगर, मुकुंदवाडी १, पवन नगर, हडको १, जय भवानी नगर २, विठ्ठल नगर ३, गजानन कॉलनी ६, एन नऊ सिडको ४, पिसादेवी, गौतम नगर २, अविष्कार कॉलनी १, समता नगर १, सिडको ६, रमा नगर २, पद्मपुरा ८, क्रांती चौक १, जहागीरदार कॉलनी २,मिल कॉर्नर १, नागेश्वर वाडी ४, मातोश्री नगर २, पडेगाव १, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर १, बीड बायपास १, सातारा परिसर १, हर्सुल जेल परिसर १, शिवशंकर कॉलनी ३ 

ग्रामीण भागातील ५५ रुग्णहतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर ५, भेंडाळा, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ३, इंदिरा नगर, वैजापूर ३, सारा किर्ती, वडगाव (2), पाटोदा (2), अयोध्या नगर, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (1), गणपती विसर्जन विहार, बजाज नगर (1), मनजित प्राईड सिडको, बजाज नगर (3), सर्वोदय सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (2), साई प्रतीक्षा अपार्टमेंट, बजाज नगर (1), विश्वविजय हाऊसिंग सो., बजाज नगर (1), बजाज नगर (3), सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), साक्षी नगरी, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (3), कृष्ण कोयना सो., बजाज नगर (2), संगम नगर, वडगाव (1), नीलकमल सो., बजाज नगर (1), रांजणगाव, बजाजनगर (2), हडको, बजाज नगर (1), कन्नड बाजारपेठ (1), तहसील क्वार्टर, कन्नड (1), विहामांडवा, पैठण (1), पळसखेडा, सोयगाव (2), रांजणगाव, गंगापूर (1)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद