औरंगाबाद : जिल्ह्यात नव्या ७२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१४१ झाली. आतापर्यंत १२७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ७५९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे मंगळवारी (दि.९) प्रशासनाने कळविले आहे.
coronavirus : धक्कादायक ! घाटीतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला
आढळलेल्या रुग्णांत वडगाव कोल्हाटी १ , बजाजनगर, मोरे चौक ३, पंढरपूर परिसर १, बारी कॉलनी २, रोशन गेट ३, कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ १, नागसेन नगर, उस्मानपुरा १, भवानी नगर, जुना मोंढा १, मिल कॉर्नर १, संजय नगर, मुकुंदवाडी २, असेफिया कॉलनी १, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी १, जाधववाडी १, पेठे नगर, निसर्ग कॉलनी १, नारेगाव १, एन-११, मयूर नगर, हडको १, बिस्मिला कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, एन-आठ सिडको १, हर्सुल परिसर २, सिल्लेखाना, क्रांती चौक १, बंजारा कॉलनी २, कटकट गेट, शरीफ कॉलनी १, एसटी कॉलनी, कटकट गेट २, संजय नगर, बायजीपुरा १, गणेश कॉलनी, मोहनलाल नगर ४, वसंत नगर, जवाहर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, समता नगर २, पडेगाव १, रोहिणी नगर १, न्याय नगर १, गादिया विहार २, शिवाजी नगर १, गारखेडा परिसर ३, अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर २, व्हीआयपी रोड, काळीवाडा १, सिटी चौक २, युनुस कॉलनी १, नूतन कॉलनी १, रवींद्र नगर १, दशमेश नगर १, अरिहंत नगर १, विद्या नगर १, एन चार , गुरू साहनी नगर १, अंबिका नगर १, पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी १, एन सहा, सिडको १ कैलास नगर १, रोकडा हनुमान कॉलनी १, जटवाडा रोड परिसर १, अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ४६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.