औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी १०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३४० झाली आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत नवजीवन कॉलनी १, गरम पाणी १, पडेगाव १, जाधववाडी २, राजाबाजार १ एन नऊ हडको १, ठाकरे नगर १, बजाजनगर १, एन सहा १, शिवाजीनगर १, नागेश्वरवाडी ३, शिवशंकर कॉलनी २, गजानननगर २, छत्रपतीनगर १, दर्गा रोड १, एकतानगर, हर्सुल १, हनुमानगर १, सुरेवाडी ३, टीव्ही सेंटर १, एन आठ सिडको १, श्रद्धा कॉलनी ४, एन सहा, सिंहगड कॉलनी १ आयोध्यानगर १, बायजीपुरा ३, कोतवालपुरा १, नारळीबाग १, अंबिकानगर, मुकुंदवाडी ४, गल्ली नंबर दोन पुंडलिकनगर १, समता नगर-१, सिंधी कॉलनी १, बजाजनगर १ जुना मोंढा, भवानीनगर १, जयसिंगपुरा २, , सिडको एन अकरा १, नेहरूनगर, कटकट गेट १, न्यू हनुमाननगर १, विजय नगर, नक्षत्रवाडी १, भाग्य नगर ४, शिवाजी नगर १, पदमपुरा १, उत्तमनगर २, खोकडपुरा २, टिळकनगर १, पिसादेवी १, बीड बायपास २, सखी नगर ३, जिल्हा परिषद परिसर १, सारा गौरव बजाजनगर ३, सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर ६, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर ४, जय भवानी चौक, बजाज नगर १, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ३, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर १, दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर १, देवगिरी मार्केट जवळ बजाजनगर २, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, मांडकी १, पळशी ५, जय हिंद नगरी, पिसादेवी १, कन्नड १, मातोश्रीनगर १ या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये ४७ स्त्री व ५५ पुरुष आहेत.
खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात १९ जून रोजी सायंकाळी मंजुरपुऱ्यातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.