औरंगाबाद : जिल्ह्यात ८४ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बाधित दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती प्रशासनाने शनिवारी दिली.
आतापर्यंत १० हजार १६६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५बहजार ७६१ बरे झाले, ३८७ जणांचा मृत्यू झाला. तर ३९१८ जणांवर उपचार सुरु आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सादात नगर १, पुंडलिक नगर १, चिकलठाणा १, संजय नगर १, हिमायत बाग १, पद्मपुरा १, क्रांती नगर १, मिल कॉर्नर १, अमृतसाई प्लाजा १, छावणी परिसर १, छत्रपती नगर, सातारा परिसर १, अन्य १ ग्रामीण भागातील रुग्ण
कन्नड १, इंदिरा नगर, गोंदेगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, राधेय सो., बजाज नगर ७, महालक्ष्मी सो., बजाज नगर १, छावा सो., बजाज नगर ३, सिडको महानगर ४, वाळूज, बजाज नगर ५, स्वस्तिक नगर १, वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर १, बजाज नगर १, चिंचबन कॉलनी, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर ४, न्यू संजिवनी सो., बजाज नगर १, गजानन सो., बजाज नगर १, जिजामाता सो., बजाज नगर १, ओमशक्ती सो., बजाज नगर १, बकवाल नगर, नायगाव १, अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज १, अजिंक्यतारा सो., शिवाजी नगर, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, सरस्वती सो., १, जागृत हनुमान मंदिर परिसर १, शिवकृपा सो., बजाज नगर १, ओमसाई नगर,रांजणगाव १, स्नेहांकित सो., बजाज नगर ३, मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर १, शिवनेरी सो., बजाज नगर १, मयूर पार्क १, बजाज विहार २, अक्षर सो., बजाज नगर १, रांजणगाव, गंगापूर ३, भानुदास नगर, गंगापूर २, वैजापूर ८ सिटी एंट्री पाँइटवरील रुग्ण
बजाज नगर १, जाधववाडी २, कांचनवाडी १, वडगाव १ या भागातील बाधीत तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले.