शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

coronavirus : औरंगाबाद @ १४०१; दिवसभरात ३९ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 8:10 PM

अंगुरी बाग, नाथनगर, साई नगर (एन-६), रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला.

औरंगाबाद :  जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) सकाळी ३५ तर दुपारी ३ तर सायंकाळी एकास कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १४०१ झाला आहे. तसेच सादातनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंतचा कोरोनाबळींचा आकडा ६६ झाला आहे. 

या भागात आढळले बाधित बायजीपुरा-१, मिसारवाडी-१, वाळूज महानगर ( बजाजनगर ) १, संजयनगर-१,  शहागंज-१,  हुसेन कॉलनी-१, कैलासनगर-१, रोकडिया हनुमानकॉलनी-२, उस्मानपुरा-१, इटखेडा-१, एन-४ (सिडको)-४, नारळीबाग-२, हमालवाडी-४, रेल्वे स्टेशन परिसर- २, सिटीचौक-१, नाथनगर-१, बालाजीनगर-१, साईनगर ( एन-६)- १, संभाजी कॉलनी (एन-६ )- २, करीम कॉलनी ( रोशनगेट)-१, अंगुरीबाग-१, तानाजीचौक, बालाजीनगर-१, एन-११ (हडको)-१, जयभवानीनगर-२, रहेमानिया कॉलनी-१, समतानगर- १ व अन्य- १ या भागातील कोरानाबाधित आहेत. 

नव्या भागात संक्रमणअंगुरी बाग, नाथनगर, साई नगर (एन-६), रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला. तर कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे रुग्ण आढळून आला आल्याने चिंतेत भर पडली आहे.

७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू सादातनगर येथील बाधीत ७२ वर्षीय वृद्धाला २५ मे रोजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा बुधवारी (दि.२७ ) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री १०.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 'कोविड न्यूमोनिया विथ मल्टिऑर्गन फेल' असे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी सांगितले. हा औरंगाबादेतील कोरोनाचा ६६ वा बळी ठरला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद