औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५, २०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११,३६८ रूग्ण बरे झाले आहेत, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३४७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
ग्रामीण भागांतील रूग्णडॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, विहामांडवा, पैठण १, दत्तनगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, आयोध्यानगर, बजाजनगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोकनगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मस्जिद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १.
मनपा हद्दीतील रूग्णजोगेश्वरी १, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव १, रघुवीरनगर १, उस्मानपुरा १, क्रांतीनगर २, एकनाथनगर, उस्मानपुरा १, अयोध्यानगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १,एन बारा स्वामी विवेकानंदनगर १, म्हाडा कॉलनी १, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसादनगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १ मयूर पार्क १, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १ , श्रेय नगर १.