शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २३ हजार १५० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 8:59 PM

रविवारी ३८० रुग्णांना सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात 17917 कोरोनामुक्त4544 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी एकूण  239 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23150 झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 689 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण 4544 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 32, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आणि ग्रामीण भागात 35 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर रविवारी 380 जणांना (मनपा 300, ग्रामीण 80)  रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील आजपर्यंत 17917 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण  : (96)औरंगाबाद (13), गंगापूर (13), सिल्लोड (4), सोयगाव (6), अशोक नगर, मसनतपूर (1), मडकी (1), स्वस्तिक नगर, वडगाव, बजाज नगर (1), बजाज नगर (1), साठे नगर, वाळूज (1), लेन नगर, वाळूज (2), गणेश चौक, वाळूज (2), साई सार्थक कॉलनी, रांजणगाव (2), जैनपुरा, पैठण (2), रंगार हत्ती, पैठण (2), साळीवाडा, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), महादेव नगर, पैठण (1), हमाल गल्ली, पैठण (3), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), अन्य (1), पाचोड, पैठण (1), गंगापूर पोलिस स्टेशन परिसर (3), जामगाव, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), माळुंजा, गंगापूर (1), लासूर स्टेशन (1), नवाबपुरा, गंगापूर (1), फुले नगर, गंगापूर (1), मुरारी पार्क, वैजापूर (2), भगूर, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (1), कासार गल्ली, शिऊर (2) शांतीनगर, कन्नड (2), कॉलेज रोड, कन्नड (1), चाळीसगाव रोड, कन्नड (1), रांजणगाव, शेणपूजी (1), पीरबावडा, फुलंब्री (1), अब्दीमंडी, दौलताबाद (1), हडसपिंपळगाव (7), राहेगव्हाण (6)

महापालिका हद्दीतील रुग्ण : (56)राम नगर (5), मयूर पार्क (1), चिकलठाणा (2), मुकुंदवाडी (1), प्रकाश नगर (1), उस्मानपुरा (1), अन्य (4), क्रांती चौक (1), एन एक, सिडको (1), उल्कानगरी (3), लक्ष्मी नगर, गारखेडा (2), इटखेडा (4), पद्मपुरा (2), शहागंज (2), जानकी हॉटेल परिसर (1), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), रघुवीर नगर (1), विश्वभारती कॉलनी (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), जवाहर कॉलनी (1), समर्थ नगर (3), शिवाजी चौक, पद्मपुरा (1),  एन अकरा हडको (1), पोलिस क्वार्टर सिडको (1), जे जे प्लस हॉस्पीटल परिसर (1), मिटमिटा, पडेगाव (1), नक्षत्रवाडी (1), सवेरा हॉटेल परिसर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), बजरंग चौक, एन सहा (2), आदर्श नगर (2), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, सिडको (1), शिवाजी नगर (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), तापडिया पार्क (1), शहागंज (1),

सिटी एंट्री पॉइंटवर आढळलेले रुग्ण : (32)वाळूज महानगर  (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (1), एन-8 सिडको (2), एन-10, पोलिस कॉलनी (1), वाळूज पंढरपूर (1), कमलापूर, रांजणगाव (1), इटखेडा (4), नक्षत्रवाडी (4),  पोलिस क्वार्टर,मिल कॉर्नर (1), बजाज नगर (1), शांतीपुरा (1), नंदनवन कॉलनी (1), मयूर पार्क (1), टीव्ही सेंटर (3), चिकलठाणा (1), गोपाळपूर (1), यशवंत नगर, बीड बायपास (3),  हायकोर्ट कॉलनी,बीड बायपास (1), देवळाई परिसर  (2), हरिकृष्ण नगर, बीड बायपास (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू :घाटीत  बायजीपुऱ्यातील 62, नाथ नगरातील 41, एन सहा सिडको, साई नगरातील 79, पैठण तालुक्यातील कापड मंडईतील 56 आणि खासगी रुग्णालयात 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद