औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी १४६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०, १९० एवढी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १५,१५२ रूग्ण बरे झाले तर ६२२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४४१६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
ग्रामीण भागातील रूग्णमेहतपूर १, बालानगर, पैठण १, नवगाव, पैठण १, चौका १, एकलेहरा, कासोदा, गंगापूर १, देवगाव,सिल्लोड १, रांजणगाव १, धामणगाव १, सिल्लोड १, फारोळा १, सावंगी १, गोळेगाव, सिल्लोड १, पाटील गल्ली, गंगापूर १, भागवत वसती, सहाजादपूर १, वडगाव कोल्हाटी १, अयोध्या नगर, बजाज नगर १, जांबरगाव, गंगापूर १, सोयगाव ५, लांझी रोड, शिवराई २, नांदूरढोक, वैजापूर ७, सूतार गल्ली, खंडाळा २, सांजारपूरवाडी १, चंद्रलोक नगरी, कन्नड ३, गाढेजळगाव १, परदेशीपुरा, पैठण ५, गोदावरी कॉलनी, पैठण १, नवीन कावसान, पैठण १, यशवंत नगर, पैठण ३, गंगापूर नगरपालिका परिसर २, समता नगर, गंगापूर ३, मारवाडी गल्ली, गंगापूर १, शिवाजी नगर, गंगापूर २, नूतन कॉलनी, गंगापूर ५, दत्त नगर, गंगापूर १, पोलिस स्टेशन, गंगापूर २, नृसिंह कॉलनी २, मारोती चौक, गंगापूर २, काळेगाव,सिल्लोड १, गोळेगाव, सिल्लोड १, सराफा कॉलनी, सिल्लोड १, वीरगाव, वैजापूर १, पोलिस कॉलनी, वैजापूर १, शास्त्री नगर, वैजापूर २, महात्मा गांधी रोड, वैजापूर १, महाराणाप्रताप रोड, वैजापूर १, भाटिया गल्ली १, वैजापूर १.
मनपा हद्दीतील रूग्णमयूरनगर १, घाटी परिसर १, इंदिरा नगर २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी ४, भीमनगर, भावसिंगपुरा १, विजयनगर १, गारखेडा परिसर १, आयकॉन हॉस्पीटल परिसर रशीदपुरा १०, गारखेडा परिसर, राम नगर १, जाधववाडी ५, शिवाजीनगर ५, सातारा गाव ३, कटकट गेट १, गांधेली १, मयूर पार्क रोड १, एन चार सिडको ४, कासलीवाल पूर्वा परिसर,चिकलठाणा १, व्यंकटेश नगर १, उत्तरानगरी, चिकलठाणा १, मुकुंदवाडी १, छत्रपती नगर, बीड बायपास १, बायजीपुरा १, सिद्धार्थ गार्डन परिसर ३, नंदनवन कॉलनी २, अन्य ५, अरिहंतनगर १, चिश्तिया कॉलनी १, उल्कानगरी , जयभवानीनगर १, एन सात वसुंधरा कॉलनी २, आदिनाथ नगर, गारखेडा २, उंबरीकर लॉन्स परिसर, सातारा परिसर १.