औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ३१० नव्या रुग्णांची वाढ झाली. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २५, ५४१ झाली आहे. यातील आतापर्यंत १९, ६८० रूग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७४८ झाली आहे. तर ५,११३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना वाळूज येथील ४२ वर्षीय, रांजणगावातील ६८ वर्षीय, बेगपुऱ्यातील ६२ वर्षीय पुरूष, रशीदपुऱ्यातील ६५ वर्षीय महिला, रसुलपुरा, खुलताबाद येथील ६१ वर्षीय महिला, सिटी चौकातील ५४ वर्षीय, अजबनगर येथील ६८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील २७८ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील १५४ आणि ग्रामीण भागातील १२४ जणांचा समावेश आहे.
ग्रामीण भागांतील रूग्ण: राजुरा, गंगापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, सारा सो., बजाजनगर १, अयोध्यानगर, बजाजनगर १, झेंडा मैदान, वाळूज ४, जि.प शाळेजवळ, लिंबेजळगाव १, नाथनगरी, जोगेश्वरी २, स्वामी समर्थ मंदिराजवळ कन्नड २, कनकवटी, कन्नड १, उंडणगाव, कन्नड २, पाचोड १, परदेशीपुरा, पैठण १, कोल्ही, वैजापूर १, स्टेशन रोड, वैजापूर १, संभाजी नगर, वैजापूर १, श्रीराम कॉलनी, वैजापूर १, आनंद नगर, वैजापूर १, संभाजी कॉलनी, कन्नड १, जेऊर,कन्नड १, वैजापूर रोड, गंगापूर १, मुद्देश वडगाव, गंगापूर १, जामगाव, गंगापूर २, अहिल्यादेवी नगर, गंगापूर १, समतानगर, गंगापूर १, शिरसगाव, गंगापूर १, नवीन कायगाव, गंगापूर १, नारळा, पैठण १, औरंगाबाद १८, फुलंब्री १, गंगापूर १, कन्नड ७, सिल्लोड १, वैजापूर ८.
मनपा हद्दीतील रुग्ण : सातारा परिसर २, पडेगाव १, समर्थनगर १, जयसिंगपुरा १, मार्ड हॉस्टेल परिसर १, उस्मानपुरा १, आरेफ कॉलनी १, रामनगर, एन दोन, सदाशिवनगर १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी १, भावसिंगपुरा २, इटखेडा १, उल्कानगरी १, अविष्कार कॉलनी १, संभाजी नगर १, प्रतापनगर, उस्मानपुरा १, समृद्धी पार्क, बीड बायपास १, आर.जे. इंटरनॅशनल शाळेजवळ, बीड बायपास ३, शिवाजीनगर १, सुधाकरनगर, सातारा परिसर १, प्रथमेशनगरी, देवळाई रोड २, उल्कानगरी, गारखेडा ३, पृथ्वीराजनगर, शहानूरवाडी ३, रेणुकामाता मंदिराजवळ, न्यू श्रेयनगर १, जालान नगर १३, खंडोबा मंदिराजवळ, सातारा ३, पोद्दार शाळेजवळ, दर्गा रोड १, जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसर १, न्यू हनुमाननगर ३, अन्य १, टीव्ही सेंटर १, देवळाई परिसर १, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, जवाहर कॉलनी २, बालकृष्णनगर २, राहुलनगर १, बन्सीलालनगर १, जयनगर १, पिसादेवी परिसर १, वेदांत नगर २, छावणी परिसर १, जटवाडा रोड, हर्सुल १, एन तीन सिडको २, हनुमान चौक, एन तीन सिडको १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, बालाजी नगर १, एन एक, सिडको २, उस्मानपुरा १, यशवंत नगर ३ बीड बायपास १, कांचनवाडी १, हिमायत नगर १ पद्मपुरा १, झांबड इस्टेट पसिसर १, ब्ल्यू बेल सो., प्रोझोन मॉल जवळ १, चिकलठाणा १, टिळक नगर १, गजानन नगर, हडको १, घाटी परिसर १ एन चार सिडको १.
सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण : होनाजीनगर ८, पिसादेवी रोड २, मोहनलालनगर १, गजानन कॉलनी १, मयूर पार्क ३, एन-सात, सिडको १, एन-चार सिडको २, एम-दोन २, मुकुंदवाडी १, दौलताबाद २, एन-अकरा, सिडको १, नक्षत्रवाडी ३, वडगाव ३, विटावा १, आर्मी कॅम्प २, रांजणगाव ३, शिवाजीनगर १, सिडको महानगर १, वाळूज १, पडेगाव २, सुरेवाडी १, एन- सहा, मथुरा नगर १, जाधववाडी १, म्हाडा कॉलनी ३, उल्कानगरी ३, बीड बायपास ९, विठ्ठलनगर २, रामनगर १, खोकडपुरा १, चिकलठाणा ४, भावसिंगपुरा १, झाल्टा फाटा १, सातारा परिसर ५ गेवराई तांडा ४ , निराला बाजार १, देवळाई चौक १, पैठण १, कांचनवाडी २, बजाज नगर ७, पद्मपुरा २.