शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

coronavirus in Aurangabad : आणखी ५८ बाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ६४६० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 1:10 PM

१३८ जणांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले त्यानंतर ५८ बाधितांची आणखी भर

ठळक मुद्देदुपारपर्यंत कोरोनाबाधित १९६ रुग्णांची वाढजिल्ह्यात कोरोनाबाधित ३०४५ रुग्णांवर उपचार सुरू 

औरंगाबाद : जिल्ह्यात संशयितांचे घेण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ जणांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर  ५८ बाधितांची आणखी भर पडली आहे. सकाळपासून आढळलेल्या १९६ रुग्णांत मनपा हद्दीत १५२ तर ग्रामीण भागातील ४४ बाधीतांचा समावेश आहे.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला असून आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले तर २८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या ३०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

मनपा हद्दीत १५२ रुग्ण रघुवीर नगर १, आलमगीर कॉलनी १, हर्सुल ३, शाह बाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकर नगर १, नवाबपुरा ३, लोटा कारंजा १, बाबू नगर ५, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी ५, देवळाई परिसर २, कांचनवाडी ४, सहकार नगर १, रेल्वे स्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाट नगर २, मिसारवाडी ८, हर्ष नगर १, एन बारा १, एन अकरा, सिडको ३, नवजीवन कॉलनी २, हडको १, छावणी २, एमजीएम परिसर १, पडेगाव ३, गजानन कॉलनी १०, पद्मपुरा, कोकणावाडी ३, गादिया विहार २, बुड्डी लेन १, सिडको ४, तारक कॉलनी २, उस्मानपुरा १, क्रांती चौक २, राम नगर १, समता नगर २, मिलिंद नगर १, अरिहंत नगर ५,  विठ्ठल नगर ६,  शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क १, शिवाजी नगर ३, आझाद कॉलनी १, एसटी कॉलनी १, गारखेडा १, एन दोन सिडको १, माता मंदिर, एन सहा १, सेंट्रल नाका १, एन सात, सिडको ३, पुंडलिक नगर २, मोमीनपुरा १, अंबिका नगर १, म्हाडा कॉलनी १, दशमेश नगर १, आर्यन नगर १, मयूर पार्क ३, गजानन नगर १, विठ्ठल नगर ५, जय भवानी नगर ५, एमआयडीसी चिकलठाणा १, अन्य १, एन सहा सिडको १, आदर्श कॉलनी १, जरीपुरा १, न्यू हनुमान नगर १, उस्मानपुरा ३, बजरंग चौक ३, खोकडपुरा २, घाटी परिसर ४ आदी रुग्ण शहरी भागातील आहे.

ग्रामीण भागात ४४ रुग्णरांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर २, वाळूज महानगर सिडको, बजाज नगर ५, जिजामाता सो., वडगाव १, जीवनधारा सो., बजाज नगर ३, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, कृष्णकोयना सो., बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, धनश्री सो., बजाज नगर १, सायली सो., बजाज नगर १, प्रताप चौक, बजाज नगर २, श्रीराम सो., बजाज नगर १, शनेश्वर सो., बजाज नगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर १, साजापूर १, सारा परिवर्तन सावंगी ३, कुंभारवाडा, पैठण १ फत्ते मैदान, फुलंब्री १, दौलताबाद १, अरब गल्ली, गंगापूर १, रांजणगाव,गंगापूर २, गंगापूर, वाळूज २, भेंडाळा, गंगापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद